लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

रक्तपिपासू इंग्रज अधिकारी! हजारो भारतीयांना गुलाम बनविले अन् येल विद्यापीठाची स्थापना केली, मागितली माफी  - Marathi News | Bloodthirsty British officer! Enslaved thousands of Indians and founded Yale University, apologized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रक्तपिपासू इंग्रज अधिकारी! हजारो भारतीयांना गुलाम बनविले अन् येल विद्यापीठाची स्थापना केली, मागितली माफी 

अधिकारी एवढा भ्रष्टाचारी होता की त्याने भारतीयांना गुलाम प्रचंड त्रास देऊन काळी कमाई केली होती. त्या पैशातून त्याने हे विद्यापीठ उभे केले होते. ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी मंजुर; पायाभूत, शैक्षणिक विकासाच्या होणार सुविधा  - Marathi News | 20 crore sanctioned to North Maharashtra University; Infrastructural, educational development facilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी मंजुर; पायाभूत, शैक्षणिक विकासाच्या होणार सुविधा 

याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी केले जाणार आहे. ...

गोंधळात गोंधळ... तब्बल 37 वर्षांच्या गॅपनंतर होणार ते डॉक्टर ! - Marathi News | He will become a doctor after a gap of 37 years! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोंधळात गोंधळ... तब्बल 37 वर्षांच्या गॅपनंतर होणार ते डॉक्टर !

विद्यापीठ बदलल्याने निर्माण झाला सावळागोंधळ ...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण - Marathi News | distribution of 31 gold, 14 silver medals at the convocation ceremony of panjabrao deshmukh agricultural university | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ३१ सुवर्ण, १४ रौप्य पदकांचे वितरण

४०४० स्नातकांना पदव्या प्रदान, मुलींनी पटकाविली सर्वाधिक पदके. ...

१७ फेब्रुवारीला एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ; १३,७४९ विद्यार्थिनींना पदवी-पदविका - Marathi News | Convocation of SNDT on February 17; Degrees to 13,749 female students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ फेब्रुवारीला एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ; १३,७४९ विद्यार्थिनींना पदवी-पदविका

समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत. ...

बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय? - Marathi News | Addition of 'BS' to BBA, BCA, BMS; What is BS? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय?

‘एआयसीटीई’च्या कठोर निकषांना बगल देण्यासाठी नामकरणाची पळवाट ...

वाचनीय लेख - ...‘अशा’वेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय करावे? - Marathi News | ...'What should the Vice-Chancellor of the University do at such a time when politics comes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ...‘अशा’वेळी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय करावे?

राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या विद्यार्थी-कर्मचारी आणि प्राध्यापक संघटनांच्या ‘दबाव तंत्रा’मुळे विद्यापीठातील वातावरण गढूळ झाले आहे. ...

११ वर्षांच्या लढाईला आले यश; निवृत्त प्राध्यापकांना पेन्शनवाढ - Marathi News | The 11-year battle was successful; Pension hike for retired professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११ वर्षांच्या लढाईला आले यश; निवृत्त प्राध्यापकांना पेन्शनवाढ

उच्च न्यायालयाचे आदेश; यूजीसीच्या शिफारशीनुसार मिळणार लाभ ...