लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यामुळे गोवा विद्यापीठाचा गौरव; गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन - Marathi News | Dr. Prakash Paryekar makes Goa University proud: Goa University Vice-Chancellor Prof. Harilal Menon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यामुळे गोवा विद्यापीठाचा गौरव; गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन

आमच्या प्राध्यापकांमध्ये डॉ. पर्येकर यांच्यासारखा कुशल लेखक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रो. हरीलाल मेनन यांनी यावेळी सांगितले. ...

चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त; लेखक डॉ. राजन हर्षे यांची टीका - Marathi News | The education system is ruined by putting the wrong people in the institutions; Author Dr. Criticism by Rajan Hershey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त; लेखक डॉ. राजन हर्षे यांची टीका

अनेक ठिकाणी प्राध्यापकच वेडे असतात, त्यांना सांभाळण्याचे काम कुलगुरूला करावे लागते ...

बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर - Marathi News | For intercropping in horticulture konkan lemon is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते. ...

विद्यार्थ्यांना ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित पदवी प्रमाणपत्र, YCM महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ   - Marathi News | Graduation certificate based on block chain technology to students, first university in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुक्त विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत सोहळा, दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आज जवळपास दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ...

क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा स्वागतार्ह प्रस्ताव! - Marathi News | welcome proposal for establishment of sports university in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा स्वागतार्ह प्रस्ताव!

देशात केंद्रीय निधीतून उभारले गेलेले एकमेव राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ईशान्येकडील मणिपूर या छोट्याशा राज्यातील इंफाळ येथे आहे. ...

राज्यात वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभार - Marathi News | Injustice to tribals in recruitment of medical college professors in the state in amravti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभा

धाराशिव, सिंधुदुर्गमध्ये आदिवासींना एकही पद राखीव नाही, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभार. ...

रायगडसाठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र होणार, मुख्यमंत्र्यांचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश - Marathi News | Mumbai University will be a sub-centre for Raigad, Chief Minister orders to submit proposal to Higher and Technical Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडसाठी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र होणार, मुख्यमंत्र्यांचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

मुंबई विद्यापीठाशी सलग्न मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील सुमारे ९०० पेक्षा अधिक महाविद्यालये सलग्न आहेत. ...

‘सिनेट’च्या वेळापत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान; एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | Challenge to Senate schedule in High Court Instructions to reply within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सिनेट’च्या वेळापत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान; एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश

याचिकेवर एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाला मंगळवारी दिले. ...