लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षा ऑक्टोबरपासून - Marathi News | 439 Examinations of the Winter Session of the University from October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षा ऑक्टोबरपासून

मुंबई विद्यापीठातर्फे तारखा जाहीर ...

गोंडवाना विद्यापीठात ‘बार्टी’चे स्पर्धा परीक्षा केंद्र मंजूर - Marathi News | Gondwana University approved competitive examination center for 'Barty' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठात ‘बार्टी’चे स्पर्धा परीक्षा केंद्र मंजूर

मोठ्या शहरातील तज्ज्ञ गडचिरोलीत देणार विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे ...

मुलींसाठी आणखी एक स्वतंत्र कॉलेज; मुलांनाही रात्रीचे शिक्षण घेता येणार! - Marathi News | Another independent college for girls; boys can also study at night | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलींसाठी आणखी एक स्वतंत्र कॉलेज; मुलांनाही रात्रीचे शिक्षण घेता येणार!

शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी इच्छूक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ...

अमरावती विद्यापीठाच्या रासेयो संचालकांवर गैरवर्तणुकीचा ठपका; एक कोटींच्या अग्रीम गेला कुठे? - Marathi News | Amravati University RACE Director accused of misconduct; Where did the advance of one crore go? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या रासेयो संचालकांवर गैरवर्तणुकीचा ठपका; एक कोटींच्या अग्रीम गेला कुठे?

डॉ. राजेश बुरंगेना सेवामुक्त करण्यास विद्यापीठाचा नकार, कुलसचिवांनी काढले अधिकार ...

मुक्त, दूरस्थच्या प्रवेशाचा मार्ग खडतर; विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना - Marathi News | Open, remote access is difficult; UGC Guidelines for Students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्त, दूरस्थच्या प्रवेशाचा मार्ग खडतर; विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना

विद्यार्थ्यांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना; १७ शाखांची यादी केली जाहीर ...

विद्यापीठ संलग्न १६७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे संकेत - Marathi News | No 'NAC' assessment of 167 Amravati university-affiliated colleges; Indications of threat to students' academic future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठ संलग्न १६७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे संकेत

प्राचार्यांनो, तुमच्या जबाबदारीवर महाविद्यालयात प्रवेश करा, कुलसचिवांचे पत्र ...

निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती - Marathi News | Making compost from waste instead of throwing it in the bin | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती

श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय खत घेऊन जा. ...

विद्यार्थ्यांच्या अर्जांमुळे विद्यापीठात असेही घडले, सुटीच्या दिवशीही कामकाज चालले! - Marathi News | due to the applications of students the university also worked even on holidays | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांच्या अर्जांमुळे विद्यापीठात असेही घडले, सुटीच्या दिवशीही कामकाज चालले!

इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे. ...