लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

विद्यापीठाने चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे - Marathi News | It is necessary for the university to plan the fodder | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विद्यापीठाने चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे

कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने समन्वय साधून काम केल्यास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होऊन रब्बी हंगाम यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले. ...

बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट ! - Marathi News | Dad, there is such a plan... say run your head, do your research and earn credit points!, university of uttar maharashtra jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट !

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, व्यवस्थापन परिषेदेची बैठक झाली. ...

Maharashtra: ‘त्या’ महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर टाका; शिक्षणमंत्र्यांची विद्यापीठांना सूचना - Marathi News | Put a list of 'those' colleges on the website; Instruction of Education Minister to Universities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर टाका; शिक्षणमंत्र्यांची विद्यापीठांना सूचना

शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी पुणे येथे राज्यातील चार विद्यापीठांचे कुलगुरू आणि कुलसचिव यांची बैठक घेतली... ...

युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र - Marathi News | Success of Yuva Sena movement, 'Carry on' is applicable for all branches, the Amravati university issued a letter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र

मागील पंधरा दिवसांपासून सुरू होती मागणी ...

मधमाशी कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीला पुरस्कार - Marathi News | Award to Krishi Vigyan Kendra, Baramati for honeybee Work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशी कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीला पुरस्कार

नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांसाठी केलेल्या उत्कृष्ट व देशात सर्वोत्तम कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती केंद्राला पुरस्कार देण्यात आला. ...

सोलापूर विद्यापीठाला पटली विद्यार्थ्यांची आयडिया, नव उद्योजकांना मिळेल १५ लाखांची मदत - Marathi News | solapur university got the idea of students new entrepreneurs will get help of 15 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाला पटली विद्यार्थ्यांची आयडिया, नव उद्योजकांना मिळेल १५ लाखांची मदत

शासनाकडे पाठविणार प्रस्ताव ...

संत्रा फळ गळतीवर कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला - Marathi News | An agricultural scientist's advice on orange fruit drop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा फळ गळतीवर कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला

संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली अन् महाविद्यालयांनी टीसी रोखली - Marathi News | Scholarships of engineering, pharmacy, agriculture students stopped and colleges withheld TC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभियांत्रिकी, फार्मसी, कृषीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली अन् महाविद्यालयांनी टीसी रोखली

विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबले; शिष्यवृत्तीची रक्कम द्या, नंतरच मिळेल टीसी; संस्था चालकांचा पवित्रा ...