लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरू आमनेसामने; ‘विद्यावेध’ करणार अनियमिततेची पोलखोल - Marathi News | Former VC and current VC of RTM Nagpur University are face to face; 'Vidyavedh' will investigate irregularities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरू आमनेसामने; ‘विद्यावेध’ करणार अनियमिततेची पोलखोल

डॉ. काणे यांच्या मते नवे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळल्यानंतर विद्यापीठात वाद वाढले आहेत. ...

‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित - Marathi News | Interviews for the recruitment of professor in 'Gondwana University' are finally suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित

अधिसूचना जारी : तीन विषय तज्ज्ञांना डावलल्याचा वाद ऐरणीवर ...

पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस - Marathi News | Government's failure to submit reply on Pali University, The notice was issued by the HC on April 6 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस

न्यायालयाने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१६, १४ जुलै २०१६ व ११ जुलै २०१८ रोजी आवश्यक निर्देश दिले होते. परंतु, सरकारने त्या निर्देशांची गांभिर्याने अंमलबजावणी केली नाही. ...

गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू - Marathi News | Gondwana University Professor Recruitment, skipped subject experts from old selection committee | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू

भरती प्रक्रिया पूर्ण नसताना वैधता संपली कशी? ...

खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास - कुलगुरू डॉ. शरद गडाख - Marathi News | Only if the villages are developed, then the country will develop - Dr. Vice-Chancellor. Sharad Gadakh | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास - कुलगुरू डॉ. शरद गडाख

कृषी विज्ञान केंद्रातर्फे नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद ...

अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत साेहळा २४ जून रोजी - Marathi News | 39th Convocation of Amravati University on June 24 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत साेहळा २४ जून रोजी

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा २४ जून रोजी सकाळी ११ वाजता कठोरा मार्गालगतच्या पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम हाॅलमध्ये होणार आहे. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या कौशल्याधारित बिज केंद्रास केंद्र सरकारची मंजुरी - Marathi News | Gondwana University's Skill Based Business Center approved by Central Government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाच्या कौशल्याधारित बिज केंद्रास केंद्र सरकारची मंजुरी

पाच वर्षासाठी १० कोटींची आर्थिक सहाय्यता मिळणार ...

'सायबर सेक्युरिटी'ला आयआयटी कानपूरची साथ; नागपूर विद्यापीठातील स्टार्टअप - Marathi News | IIT Kanpur Support for 'Cyber Security'; A startup in RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सायबर सेक्युरिटी'ला आयआयटी कानपूरची साथ; नागपूर विद्यापीठातील स्टार्टअप

सरकारी तसेच विविध आस्थापनांवर होणारे सायबर हल्ले लक्षात घेता देशात सर्वात मोठी सायबर आर्मी निर्माण केली जात आहे ...