लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उपासना सिंग

उपासना सिंग, मराठी बातम्या

Upasana singh, Latest Marathi News

उपासना सिंगने लोफर, जुदाई, दिवाना मस्ताना, सरफरोश, ऐतराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिल मिल गये, मायका यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या होत्या. कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
Read More
"मला मध्यरात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव - Marathi News | when south director asked upasana singh to come to his hotel late at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मध्यरात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव

इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनेत्रीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ...

‘मिस युनिव्हर्स’ झाल्यावर हरनाजनं पहिला कॉल कुणाला केला माहितीये? कपिल शर्माच्या ‘बुआ’ला - Marathi News | miss universe 2021 harnaaz sandhu close relation with he kapil sharma show fame upasana singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मिस युनिव्हर्स’ झाल्यावर हरनाजनं पहिला कॉल कुणाला केला माहितीये? कपिल शर्माच्या ‘बुआ’ला

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : होय, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये  (The Kapil Sharma Show) कधीकाळी बुआची भूमिका साकारणा-या उपासना सिंगला (Upasana Singh) हरनाजने पहिला कॉल केला. उपासनासोबत हरनाजचं खास कनेक्शन आहे.  ...

कॉमेडियन उपासना सिंग दिसणार सुनिल ग्रोव्हरसोबत ह्या शोमध्ये - Marathi News | Comedian Upasana Singh will appear in this show with Sunil Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडियन उपासना सिंग दिसणार सुनिल ग्रोव्हरसोबत ह्या शोमध्ये

कॉमेडियन उपासना सिंग लवकरच एका शोमध्ये पाहायला मिळणार आहे. ...