लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
यूपीएससी परीक्षेत ‘महामुंबई’ चमकली; वृषाली कांबळे, स्नेहल वाघमारेने मारली बाजी   - Marathi News | Mahamumbai shines in UPSC exam Vrishali Kamble, Snehal Waghmare batted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूपीएससी परीक्षेत ‘महामुंबई’ चमकली; वृषाली कांबळे, स्नेहलने मारली बाजी  

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. ...

UPSC मध्ये महाराष्ट्रातील चौघे पहिल्या शंभरमध्ये; यशस्वी उमेदवारांमध्ये कोण किती? वाचा सर्वकाही - Marathi News | Four from Maharashtra in top 100 in UPSC, Read everything here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UPSCमध्ये महाराष्ट्रातील चौघे पहिल्या शंभरमध्ये; यशस्वी उमेदवारांमध्ये कोण किती?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) मंगळवारी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. ...

कडक सॅल्युट! २ वर्षांचा असताना वडिलांनी स्वप्न पाहिले; मुलाने IAS होत पूर्ण केले  - Marathi News | aditya srivastava news When he was 2 years old, his father had a dream Son completed becoming IAS | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२ वर्षांचा असताना वडिलांनी स्वप्न पाहिले; मुलाने IAS होत पूर्ण केले 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. ...

युपीएससी ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर - Marathi News | Aniket Hirde from UPSC Thane city ranked 81st | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युपीएससी ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर

प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत पहिल्या १०० जणांमध्ये ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१ व्या स्थानावर आहे तर समिक्षा मेहेत्रे ३०२ व्या क्रमांकावर आली आहे. ...

यूपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा डंका! सहा जणांनी मिळवले घवघवीत यश - Marathi News | Success of Vrishali Kamble, Ashish Patil, Farhan Jamadar in Kolhapur District in UPSC Exam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यूपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा डंका! सहा जणांनी मिळवले घवघवीत यश

आशिष पाटील, फरहान जमादार, वृषाली कांबळे, आदित्य बामणे, आदिती चौगुले, सुशीलकुमार शिंदे यांचे यश ...

UPSC Result 2024: शेतकरी पुत्राची कमाल! पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीचा गड केला सर - Marathi News | UPSC Result 2024: farmer's son Anket Jadhav Cracked UPSC in first attempt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :UPSC Result 2024: शेतकरी पुत्राची कमाल! पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीचा गड केला सर

हिंगोली जिल्ह्यातच वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. ...

युपीएससी नागरी सेवा परीक्षेत आदित्य श्रीवास्तव पहिला; १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | Aditya Srivastava 1st in UPSC Civil Services Exam; Merit list of 1 thousand 16 candidates published | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युपीएससी नागरी सेवा परीक्षेत आदित्य श्रीवास्तव पहिला; १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

आदित्य श्रीवास्तव याने भारतात पहिला क्रमांक पटकाविला आहे... ...

UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला - Marathi News | UPSC Result 2023 Declared; 1016 candidates will become officers, Aditya Srivastava is the first in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC चा निकाल जाहीर; 1016 उमेदवार होणार अधिकारी, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

UPSC Civil Services Final Results 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. ...