शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

ठाणे : देशभरात कोठेही काम करण्याची संधी मिळाली तरी आपण पूर्ण समर्पण भाव ठेवून काम करू : डॉ. कश्मिरा संखे

धाराशिव : बस चालकाच्या मुलाने सर केलं ‘UPSC’ चे शिखर; शशिकांत नरवडेने मिळवली ४९३ वी रँक

नागपूर : ‘युपीएससी’त तेजाळली महाज्योती, ४४ पैकी ११ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

राष्ट्रीय : IAS नव्हतं बनायचं पण..., UPSC परिक्षेत टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे?

राष्ट्रीय : आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप

जालना : ५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

अमरावती : अमरावतीचा वादविवाद पट्टू शिवमने सर केला युपीएससीचा गड, देशात ६५७ तर राज्यातून ४९ वी रॅँक

राष्ट्रीय : UPSC परीक्षेत यंदा आमीर खान अन् अनुष्का शर्माही उत्तीर्ण, रँकही उत्तम

नागपूर : भिष्णूर जिल्हा परिषदेची शाळा ते यूपीएससीत ६३८ वा रँक!

महाराष्ट्र : यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा झेंडा