लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप - Marathi News |  UPSC IAS IPS Result 2023 Ram Bhajan Kumar who is working in Delhi Police Force succeeded in eighth attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप

दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या राम भजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. ...

५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक - Marathi News | 50 lakhs package sidelined over UPSC exam; 844th Rank of Engineer Abhijay Pagar of Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे ...

अमरावतीचा वादविवाद पट्टू शिवमने सर केला युपीएससीचा गड, देशात ६५७ तर राज्यातून ४९ वी रॅँक - Marathi News | Amravati Shivam cracked UPSC, got 657 rank in the country and 49th in maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा वादविवाद पट्टू शिवमने सर केला युपीएससीचा गड, देशात ६५७ तर राज्यातून ४९ वी रॅँक

दुसऱ्याच प्रयत्नात मिळविले यश ...

UPSC परीक्षेत यंदा आमीर खान अन् अनुष्का शर्माही उत्तीर्ण, रँकही उत्तम - Marathi News | Aamir Khan and Anushka Sharma also passed the UPSC exam this year, the rank is also good with 24 and 154 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC परीक्षेत यंदा आमीर खान अन् अनुष्का शर्माही उत्तीर्ण, रँकही उत्तम

यूपीएससी परीक्षेत ईशिता किशोरने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ...

भिष्णूर जिल्हा परिषदेची शाळा ते यूपीएससीत ६३८ वा रँक! - Marathi News | Bhishnoor Zilla Parishad School to 638th Rank in UPSC! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिष्णूर जिल्हा परिषदेची शाळा ते यूपीएससीत ६३८ वा रँक!

Nagpur News भिष्णूरच्या जिल्हा परिषदेत शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय प्रतीक कोरडे याने ६३८वा रँक मिळवित केंद्रीय लोकसेवा आयोगाचा टप्पा सर केला. यावर समाधान व्यक्त करीत प्रतीक याने आयएएस होण्याचे मिशन कायम ठेवले आहे. ...

यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा झेंडा - Marathi News | Flag of Maharashtra in UPSC Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा झेंडा

राज्यातील ७०हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.  ...

व़डील चहा विकायचे, आई विडी कामगार तरी पठ्ठ्याने फडकाविला यूपीएससीत झेंडा - Marathi News | UPSC Result: Father used to sell tea, mother was a laborer but hoisted the flag in UPSC Mangesh Khilari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व़डील चहा विकायचे, आई विडी कामगार तरी पठ्ठ्याने फडकाविला यूपीएससीत झेंडा

UPSC Result: मालवण, वेंगुर्ल्याचे दोघे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुले काही कमी नाहीत, हेच या सर्वांनी दाखवून दिले. ...

ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी  - Marathi News | First in Thane Kashmir state; More than 70 candidates from Maharashtra are successful in UPSC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची कश्मिरा राज्यात प्रथम; महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यूपीएससीत यशस्वी 

महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले. यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे. ...