लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
रोज आठ तास घरीच अभ्यास; मेहनतीचे फळ मिळाले - Marathi News | Study at home eight hours a day; Hard work paid off to Ishita in MPSC topper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज आठ तास घरीच अभ्यास; मेहनतीचे फळ मिळाले

यूपीएससीत प्रथम आलेली ईशिता गरिबांच्या प्रगतीसाठी झटणार ...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश - Marathi News | Three from Sangamnera succeed in the Central Public Service Commission examination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश

तिघेही शेतकरी कुटुंबांतील ; अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव ...

यूपीएससीत झळकला वैदर्भीय बाणा; सातजणांची यशस्वी झेप; नवा रेकॉर्ड - Marathi News | Vaidharbhaya Baana spotted in UPSC; Successful Leap of Seven; A new record | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूपीएससीत झळकला वैदर्भीय बाणा; सातजणांची यशस्वी झेप; नवा रेकॉर्ड

Nagpur News मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

IAS होण्यासाठी 14 लाखांची नोकरी सोडली; दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! - Marathi News | muzaffarpur anunay anand from muzaffarpur bihar gets 185 rank in upsc exam  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS होण्यासाठी 14 लाखांची नोकरी सोडली; दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश!

UPSC : अनुनय आनंद सध्या दिल्लीत आहेत. त्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. ...

अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण - Marathi News | Swapneel's dream come true in 'UPSC' due to persistence in studies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण

जिद्द, चिकाटी, मोठ्यांचे आशिर्वाद आले फळा; पार्डीत आई-वडिलांचा सत्कार ...

भाऊ सुप्रीम कोर्टात वकील, वडील यूपी पोलीस अधिकारी, आता मुलगी झाली IAS - Marathi News | upsc topper 2023 rank 4 smriti mishra from prayagraj daughter of up police co  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाऊ सुप्रीम कोर्टात वकील, वडील यूपी पोलीस अधिकारी, आता मुलगी झाली IAS

UPSC Topper Smriti Mishra: स्मृती दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत. ...

अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश - Marathi News | Ambanagari girl succeeds in UPSC for the second time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश

Amravati News शहरातील केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी २०२२ च्या परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली आहे; ...

शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण - Marathi News | Sumedh, who blows on farmers' wounds, passes UPSC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

Yawatmal News एका छोट्याशा खेड्यात जन्म घेवून पुसदच्या मराठी शाळेत शिकून मुंबईत डाॅक्टर झाल्यावरही आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जखमी पायांवर उपचार करणारा सुमेध आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे. ...