शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

राष्ट्रीय : UPSC उत्तीर्ण झाल्यानं मिठाई वाटली, सर्वांनी कौतुकही केलं, पण सत्य समोर येताच झाली नाचक्की!

राष्ट्रीय : प्रेरणादायी! 5 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; लग्नानंतर 345 वा रँक मिळवत UPSC क्रॅक केली

शिक्षण : UPSC Topper: 'सर्व बाबा महाकालचा आशीर्वाद'! चेस-क्रिकेट खेळून केली तयारी; मुलांमधील UPSC टॉपर ऐश्वर्य म्हणतो... 

नागपूर : मेहनत सफल झाली; क्लास लावणे शक्य नव्हते, ‘सेल्फ स्टडी’नेच मिळाले यश

राष्ट्रीय : आई, आपल्या मुलाला कधीच हार मानू देत नाही; यूपीएससीत संधी हुकलेल्या 'रजत'ची कहाणी

राष्ट्रीय : UPSC पास झाल्याचा आनंद; उत्तम भारद्वाजने वाटली मिठाई; सत्य समोर येताच रुग्णालयात दाखल

सखी : UPPSC Exam : जाऊबाई जोरात! एकाच घरातील २ सुनांनी UPPSC परिक्षेत मारली बाजी

ठाणे : अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा रोशन देशमुख यूपीएससीत चमकला; अशी केली तयारी

राष्ट्रीय : UPSC Success Story: झोपडीत आश्रय, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला IAS अधिकारी

राष्ट्रीय : कोट्यवधींचा घोटाळा उघड करताना ७ गोळ्या झेलणाऱ्या वीराने UPSC केली 'क्रॅक'