शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

संपादकीय : संपादकीय: यूपीएससीचा काटेरी मुकुट

शिक्षण : दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!; सम्यकच्या जिद्दीची कहाणी...

नाशिक : UPSC Result 2021: रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचे स्वप्निलने चीज केले; UPSC निकालानंतर कुटुंबीयांना आकाशही ठेंगणे झाले

सांगली : सांगलीच्या प्रतीक मंत्री, इस्लामपूरच्या अजिंक्य मानेचा युपीएससीत झेंडा

सोलापूर : ‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली

शिक्षण : सासरच्या मंडळींकडून छळ, पदरात ७ वर्षांची मुलगी अन् UPSC मध्ये पटकावली १७७ वी रँक!

नागपूर : UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

राष्ट्रीय : वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास

कोल्हापूर : UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

कोल्हापूर : UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी