लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC Result 2021: रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचे स्वप्निलने चीज केले; UPSC निकालानंतर कुटुंबीयांना आकाशही ठेंगणे झाले - Marathi News | Swapnil Pawar has secured 418th rank in the UPSC examinations across the country His father is a rickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचे स्वप्निलने चीज केले; UPSC निकालानंतर कुटुंबीयांना आकाशही ठेंगणे झाले

द्वारका परिसरातील रहिवासी स्वप्निल जगन्नाथ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ४१८वी रँक मिळविली आहे. त्यामुळे कष्टकरी कुटुंबीयांना आकाश ठेंगणे झाले आहे. ...

सांगलीच्या प्रतीक मंत्री, इस्लामपूरच्या अजिंक्य मानेचा युपीएससीत झेंडा - Marathi News | Pratik Mantri, Ajinkya Mane passes UPSC exam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या प्रतीक मंत्री, इस्लामपूरच्या अजिंक्य मानेचा युपीएससीत झेंडा

सांगली/इस्लामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीचा प्रतीक मंत्री व इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी यशोशिखराला गवसणी घातली. प्रतीकने गुणवत्ता ... ...

‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली - Marathi News | Solapur flag hoisted at UPSC; The success of Anya Navander made Solapur proud | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘यूपीएससी’त फडकाविला सोलापूरचा झेंडा; अनय नावंदरच्या यशाने सोलापूरची मान उंचाविली

यशस्वी भव: अनयच्या यशाची त्रिसूत्री..स्वयंप्रेरणा, परिश्रम अन् मेडिटेशन ...

सासरच्या मंडळींकडून छळ, पदरात ७ वर्षांची मुलगी अन् UPSC मध्ये पटकावली १७७ वी रँक! - Marathi News | upsc exam success story of shivani goyal | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सासरच्या मंडळींकडून छळ, पदरात ७ वर्षांची मुलगी अन् UPSC मध्ये पटकावली १७७ वी रँक!

उत्तर प्रदेशातील हापुड येथील पिलखुवाची रहिवासी असलेल्या शिवांगी गोयलनं यूपीएससी परीक्षेत देशात १७७ वी रँक पटकावली. तिनं जिल्ह्याचेच नव्हे तर पालकांचेही नाव उंचावले आहे. ...

UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी - Marathi News | Ashish Patil from Salshi in Shahuwadi taluka passed the Indian Public Service Commission examination at 563rd position in the country | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: साळशीच्या आशिष पाटील यांची दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी

चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले. ...

UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप - Marathi News | UPSC Result 2021: Fruit seller to chartered officer, Successful journey of Swapnil Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप

लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले. ...

वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास - Marathi News | Father IPS, Mother also passed UPSC; Now his son Ramendra Prasad has also passed UPSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील आयपीएस, आईही यूपीएससी पास; आता मुलगा रामेंद्र प्रसादही झाला यूपीएससी पास

आश्रमातील आध्यात्मिक आणि शांत वातावरणात यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. ...

UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा - Marathi News | Students from Vidarbha fly the flag in UPSC exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :UPSC Result 2021: यूपीएससी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी रोवला झेंडा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात विदर्भातील निकालाचा टक्का वाढला आहे. ...