लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
IAS टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठे यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान - Marathi News | UPSC Result: UPSC topper IAS Tina Dabi's sister Riya Dabi ranked 15th in upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठे यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान

UPSC Final Result 2020: यूपीएससी मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले, यात बिहारचा शुभम कुमार देशातून पहिला आला आहे. ...

यूपीएससी लोकसेवा २०२०चा निकाल जाहीर; बिहारचा शुभम कुमार अव्वल - Marathi News | UPSC CSE 2020 final result declared IIT Bombay’s student Shubham Kumar is the topper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससी लोकसेवा २०२०चा निकाल जाहीर; बिहारचा शुभम कुमार अव्वल

तिसऱ्या प्रयत्नात शुभम कुमार देशात पहिला; एकूण ७६१ जण उत्तीर्ण ...

Good News; ‘यूपीएससी’च्या तारखांमुळे शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर - Marathi News | Good News; Teacher Eligibility Test postponed due to UPSC dates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ‘यूपीएससी’च्या तारखांमुळे शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर

विद्यार्थ्यांकडून स्वागत : ३१ ऑक्टोबरला होणार परीक्षा ...

UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली - Marathi News | I didn't even have to go for UPSC interview, I reached Delhi with the help of friends and became IAS shridhanya suresh , first trible lady IAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली

आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. मुलगा आणि मुलीला चांगल देण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं. श्रीधन्याच्या आएएएस होण्याने या कष्टाचं चीज झालं. ...

Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं - Marathi News | Sana Gulwani : The history made by a Hindu girl in Pakistan was done by Sana, who crack CSS exam of pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं

एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ 2 टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे. ...

अनोखी रेशीमगाठ! बालपणीची दोस्ती, एकत्र शिक्षण, नंतर लग्न; IPS पतीची 'बॉस' बनली DCP पत्नी! - Marathi News | ips officer success story woman dcp vrinda shukla is boss of her ips husband ankur aggrawal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखी रेशीमगाठ! बालपणीची दोस्ती, एकत्र शिक्षण, नंतर लग्न; IPS पतीची 'बॉस' बनली DCP पत्नी!

IPS Officer Success Story: अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांची कहाणी एकदम फिल्मी आहे. ...

यूपीएससीच्या ‘त्या’ निर्णयाने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ - Marathi News | UPSC's decision became trouble for students.. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यूपीएससीच्या ‘त्या’ निर्णयाने ‘इकडे आड, तिकडे विहीर’

Yawatmal News प्रशासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी जीवतोड मेहनत करणाऱ्या उमेदवारांमध्ये यूपीएससीच्या एका आदेशाने चांगलीच धडकी भरली आहे. (UPSC exam) ...

IAS टॉपर टीना डाबी - अतहर आमिर कायदेशीररित्या विभक्त; घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी - Marathi News | ias tina dabi and athar aamir relationship broke down family court -1 approved divorce application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS टॉपर टीना डाबी - अतहर आमिर कायदेशीररित्या विभक्त; घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी

tina dabi and athar aamir : टीना डाबी आणि अतहर आमिर हे दोघेही २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ...