लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला - Marathi News | Mirzapur boy saurabh pandey got 66 rank ias upcse 2019 exam in 6th attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला

तब्बल सहा वर्षांच्या अथ्थक परिश्रमानंतर सौरभला हे यश मिळालं आहे.  ...

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी - Marathi News | Transfers of 6 IAS officers in the state, new responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी

या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे.  ...

GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | GOOD NEWS; Seven special trains for UPSC candidates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या

रविवारी होणार परीक्षा; राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ...

IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला - Marathi News | Why become an IAS ?; IAS Yogesh Mishra Shared his experience in UPSC interview | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते. ...

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास! - Marathi News | Poorna Sundari, a visually impaired woman secured 286th rank in UPSC civil services exam 2019, mohammad kaif congratulate her  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

मदुरै येथे राहणारी सुंथरी चौथ्या प्रयत्नांत यशस्वी झाली आणि तिनं 286वी रँक मिळवली. ...

लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’ - Marathi News | He quit his job worth lakhs and gave UPSC got 656th rank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’

करुण गरड ६५६ क्रमांकासह यशस्वी; देशसेवा करण्याची इच्छा ...

युपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉल - Marathi News | Yashwant became the new generation idol in UPSC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युपीएससीतील यशवंत बनले नव्या पिढीचे आयडॉल

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील मुलांना यश मिळत गेले. ही मुले नव्या पिढीची आयडॉल बनली. त्यामुळे युपीएससीसह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे मुलांचा ओघ वाढला व त्यामध्ये यशस्वी होण्याचे प्रमाणही वाढल्या ...

शाळेसाठी करायचा 22 km ची पायपीट, 82 % मिळवणाऱ्या अनंताला सायकल भेट - Marathi News | 22 km pipeline for school, bicycle gift to Ananta who got 82% by parth pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेसाठी करायचा 22 km ची पायपीट, 82 % मिळवणाऱ्या अनंताला सायकल भेट

पुणे जिल्ह्यातील पानशेत या दुर्गम भागात राहणाऱ्या अनंता डोईफोडे याने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले. मात्र, अनंताच्या शिक्षणाची कथा निश्चितच इतर मुलांप्रमाणे नाही. ...