शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

बीड : यूपीएससी उत्तीर्ण व्हा, ११ लाखांचे बक्षीस मिळवा! माजी आमदारांची विद्यार्थ्यांना भन्नाट ऑफर

पुणे : Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा

महाराष्ट्र : पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे

पुणे : मोठी बातमी ! UPSC ने Pooja Khedkar ला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही

राष्ट्रीय : Preeti Sudan : UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र : Pooja Khedkar: लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून...; अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांचा आरोप

राष्ट्रीय : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS कोचिंग सेंटरवर कारवाई; बेसमेंटमध्ये सुरू वर्ग सील...

राष्ट्रीय : कोचिंग सेंटर दुर्घटनेविरोधात महापौरांच्या घराबाहेर निदर्शने, ABVPच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज!

राष्ट्रीय : 'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

राष्ट्रीय : यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा