लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
रोज आठ तास अभ्यासातील सातत्य व जिद्द कायम ठेवली - अभिजीत सरकटे - Marathi News | Maintained consistency and perseverance in study for eight hours every day - Abhijeet Sarkate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोज आठ तास अभ्यासातील सातत्य व जिद्द कायम ठेवली - अभिजीत सरकटे

रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या. ...

कुतुहलाने दाखविला प्रशासकीय सेवेचा मार्ग- नेहा भोसले - Marathi News | Curiosity showed the way to administrative service says Neha Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुतुहलाने दाखविला प्रशासकीय सेवेचा मार्ग- नेहा भोसले

ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित केले की, यश नक्कीच मिळते. मात्र त्यासाठी वेळ देणे व कष्ट करण्याची आवश्यकता आहे- नेहा भोसले ...

ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट - Marathi News | Aishwarya Sharon's 16 fake Instagram accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐश्वर्या शेरॉनची १६ बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

तपास सुरू : फेक रॅकेटचे कनेक्शन ...

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली - Marathi News | model and Miss India finalist Aishwarya Sheoran became IAS in the first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर होताच राजस्थानमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. ज्या तरुणीला टॉपची मॉडेल म्हणून लोक ओळखत होते तिचे नाव 4 ऑगस्टला लागलेल्या निकालामध्ये आले होते. ...

कोचिंगविना तो झाला आयएएस - Marathi News | Without coaching he became an IAS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोचिंगविना तो झाला आयएएस

समीर खोडे यांनी अखिल भारतीय स्तरावर ५५१ वी रॅँक प्राप्त करीत यश मिळविले. विशेष म्हणजे त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात ही यशस्वी कामगिरी केली. ...

परिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री - Marathi News | Hard work, perseverance, restraint are the three pillars of success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री

संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ ला झालेल्या यूपीएससी परीक्षेत नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेशी निगडित असलेल्या प्रज्ञा कैलास खंदारे यांनी ७१९ व्या रॅँकसह यश प्राप्त केले आहे. ...

तिसºया प्रयत्नात मिळाले यश; कोणत्याही क्लासविना अभयसिंहने घेतली हनुमान उडी - Marathi News | Success in the third attempt; Abhay Singh took Hanuman Udi without any class | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिसºया प्रयत्नात मिळाले यश; कोणत्याही क्लासविना अभयसिंहने घेतली हनुमान उडी

पंढरपूर तालुक्यातील कासेगावचा अभयसिंह देशमुख झाला ‘आयएएस’ ...

नाव कमावलं; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा झाला आयएएस - Marathi News | Earned a name; Zilla Parishad educated son became IAS | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाव कमावलं; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा झाला आयएएस

पंढरपूर तालुक्यातील खर्डीचा राहुल चव्हाणने मिळविली दुसºया प्रयत्नात १०९ वी रँक ...