लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC Results : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली तयारी - Marathi News | UPSC Results: farmer's son became IAS officer; Preparing to leave a high-paying job | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :UPSC Results : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली तयारी

अल्पभूधारक वडील हे निरक्षक असून अपंग आहेत. ...

कौतुकास्पद! काळीपिवळी चालकाचा मुलगा यूपीएससीत उत्तीर्ण - Marathi News | Admirable! The son of a driver passed UPS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कौतुकास्पद! काळीपिवळी चालकाचा मुलगा यूपीएससीत उत्तीर्ण

यवतमाळच्या काळीपिवळी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने देशातून ३१५ वी रँक मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे. ...

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं' - Marathi News | UPSC Results: Failed five times, but persevered; Osmanabad's Mechanic's son Asit 'wins' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. ...

युपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील गौरी पुजारी-किल्लेदार, तर नेर्ली येथील प्रणोती संकपाळ यांचे यश - Marathi News | Gauri Pujari-Kiledar from Kolhapur and Pranoti Sankapal from Nerli pass UPSC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील गौरी पुजारी-किल्लेदार, तर नेर्ली येथील प्रणोती संकपाळ यांचे यश

केंद्रीय आयोोोगाच्या  (युपीएससी) परीक्षेत कोल्हापुरातील राजारामपुरीतील गौरी नितीन पुजारी-किल्लेदार हिने देशात २७५ वी रँकसह, तर नेर्ली (ता. करवीर) येथील प्रणोती संजय संकपाळ हिने ५०१ रँक मिळवित यशाला गवसणी घातली. ...

UPSC Results : २३ व्या वर्षी देशात २२ वा; बीडचा मंदार पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा ! - Marathi News | UPSC Results: 22nd rank in the country in 23rd year; Beed's Mandar second in state in first attempt! | Latest beed News at Lokmat.com

बीड :UPSC Results : २३ व्या वर्षी देशात २२ वा; बीडचा मंदार पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा !

ध्येय, दिशा निश्चित करून अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त  ...

UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस - Marathi News | UPSC Results: 'Hundred Number' Gold; Vaibhav Waghamare of Ambajogai became IAS; who got 100 percent in 10th | Latest beed News at Lokmat.com

बीड :UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंबाजोगाईच्या वैभव वाघमारेचे यश ...

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी - Marathi News | Father sold the house for education; struggling story of Pradip Singh who became an IAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

UPSC2019 प्रदीप सिंह यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांचे स्वप्न मोठे होते. अशातच त्यांनी  दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते 2017 मध्ये दिल्लीला आले होते. याचठिकाणी त्यांनी कोचिंग क्लास लावला. ...

जिद्दीला सलाम! दृष्टीहीन असूनही पुण्याचा मराठमोळा जयंत मंकले UPSC मध्ये देशात १४३ वा - Marathi News | Pune visually impared jayant jayant mankale cracks upsc civil service exam with 143 rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! दृष्टीहीन असूनही पुण्याचा मराठमोळा जयंत मंकले UPSC मध्ये देशात १४३ वा

कठोर मेहनत आणि परिश्रमांनंतर जयंतनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ...