लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Good News; सोलापूरच्या कन्येला दिल्लीत मोठी जबाबदारी - Marathi News | Solapur daughter has a big responsibility in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Good News; सोलापूरच्या कन्येला दिल्लीत मोठी जबाबदारी

उपळाईच्या रोहिणी भाजीभाकरे झाल्या भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती ...

आई माझा गुरु... शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज; UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या हर्षलनं व्यक्त केल्या भावना - Marathi News | UPSC IES 2019 Final Result Announced; Mechanical engineering top 10 rankers are Bhosale Harshal Dnyaneshwar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई माझा गुरु... शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज; UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या हर्षलनं व्यक्त केल्या भावना

'आजपतोर केलेल्या कष्टाचं मोल झालं. पोरानं मोठं नाव काढलं.' ...

UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं - Marathi News | Harshal Bhosale is the first to appear in the IES exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश; आयोगाकडून नुकताच निकाल जाहीर ...

विमानतळावर मोदींचं स्वागत अन् 'हाऊडी मोदी' यशस्वी करणारा तो भारतीय कोण? - Marathi News | Who is the first Indian to welcome Modi at the airport and man who succeed 'Howdy Modi'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानतळावर मोदींचं स्वागत अन् 'हाऊडी मोदी' यशस्वी करणारा तो भारतीय कोण?

मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमादरम्यान भारत आणि अमेरिकेत 7.5 बिलियन्स डॉलरचा वीज उत्पादनासंदर्भातील करार झाला आहे. ...

यू.पी.एस.सीमध्ये मराठीचा टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाऊल - Marathi News | Savitribai Phule Pune University steps to increase Marathi percentage in UPSC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यू.पी.एस.सीमध्ये मराठीचा टक्का वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाऊल

यू.पी.एस.सी परीक्षेत मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. ...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद ; पोलिसांनी घेतला 'हा' पवित्रा  - Marathi News | Young girl preparing for competition exams imprisoned in camera to trying robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद ; पोलिसांनी घेतला 'हा' पवित्रा 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.  शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे.  ...

बार्टीचे विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित; यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर समस्या - Marathi News | Barty's student deprived of education; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बार्टीचे विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित; यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर समस्या

आर्थिक तजवीज असतानाही प्रशासनाकडून टाळाटाळ ...

मोठी स्वप्न पाहा, साकारण्याचा प्रयत्न करा - Marathi News | Watch a big dream, try to get it | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोठी स्वप्न पाहा, साकारण्याचा प्रयत्न करा

स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला. ...