अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. Read More
Urmila Nimbalkar : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निबांळकर हिने मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. ...