अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. Read More
Urmila Nimbalkar : उर्मिलाचे व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होतातच, पण सध्या तिच्या ‘नारी इन सारी’ फोटोशूटची चर्चा आहे. यावरून काहींना तिला ट्रोलही केलं आहे. या ट्रोलर्सला तिने सणसणीत उत्तर दिलं आहे. ...
Urmila nimbalkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली उर्मिला कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिचा आई झाल्यानंतरचा एक्स्पिरिअन्स शेअर केला आहे. ...
Urmila nimbalkar: एका चिमुकल्या बाळाचं संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरची गाडीही तितक्याच लिलया पद्धतीने सांभाळत आहे. त्यामुळे अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. तर, काही वेळा काही जण तिला ट्रोलही करतात. ...
Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं. ...