अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. Read More
Urmila Nimbalkar : 'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधून उर्मिला निंबाळकर घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो... ...
Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं. ...