लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उरुळी कांचन

उरुळी कांचन

Uruli kanchan, Latest Marathi News

संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Injured bodyguard in Santosh Jagtap murder case dies during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जगताप खून प्रकरणातील जखमी अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जगतापचे अंगरक्षक जखमी झाल्यावर त्यांचे मुंबईत उपचार सुरु होते ...

गुंड संतोष जगतापच्या श्रध्दांजलीचा फ्लेक्स माळेगाव पोलिसांनी हटवला  - Marathi News | Malegaon police removed the flex of tribute of goon Santosh Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड संतोष जगतापच्या श्रध्दांजलीचा फ्लेक्स माळेगाव पोलिसांनी हटवला 

उरळी कांचन येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या संतोष जगतापवर गावठी पिस्तूल व हत्यारांनी बंदिस्त असणाऱ्या मारेकऱ्यांनी पूर्व वैमनश्यातून गोळ्या झाडून खून केला होता ...

Santosh Jagtap Murder Case: आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्याबरोबर वर्चस्वातून झाला खून - Marathi News | santosh jagtap murder case financial interests premeditated murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Santosh Jagtap Murder Case: आर्थिक हितसंबंध, पूर्ववैमनस्याबरोबर वर्चस्वातून झाला खून

संतोष जगताप याचा उरूळी कांचन हॉटेल सोनाईमध्ये गोळ्या झाडून खून केल्यानंतर फरार झालेल्या दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ३० तासांच्या आत अटक केली ...

दाढी करणं पडलं दोन लाखाला; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | He went to shave and lost Rs 2 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाढी करणं पडलं दोन लाखाला; उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार

बॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले ...

उरुळी कांचनमधील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार - Marathi News | Eight arrested for murder of Garwa hotel owner in Uruli Kanchan; Both are still at large | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचनमधील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार

गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या व्यावसायिक वैमन्यस्यातून झाली असल्याचे समोर आले आहे. ...

हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार पाणी; २० - २५ वर्षांपासूनची समस्या सुटणार - Marathi News | People of Haveli, Daund, Indapur taluka will get water; The problem of 20-25 years will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार पाणी; २० - २५ वर्षांपासूनची समस्या सुटणार

पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने नियोजन बद्ध रीतीने शासनाकडे आमदार - खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजूर करून आणण्यात काय अडचण होती याचा उलघडा जनतेला झालाच नव्हता ...

ऐन पावसाळ्यात उरुळी कांचन मध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट; ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यास असमर्थ - Marathi News | Cooling of drinking water in Uruli Kanchan during Ain rains; Gram Panchayat unable to supply water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन पावसाळ्यात उरुळी कांचन मध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट; ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यास असमर्थ

मुळा मुठा नवा कालवा वाहत असेल तर मिळते जनतेला पिण्याचे पाणी नाहीतर उपाशी ...

बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक    - Marathi News | Three person were arrested in case of fraud of more than 200 crore with 500 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक   

उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांकडून २०० कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन 'शेठ'ने येेेथून धूम ठोकली होती. ...