उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच. Read More
Urvashi Dholakia: ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या कोमोलिका या पात्राने लोकप्रियता मिळवून दिली. हीच कोमोलिका सध्या ट्रोल होतेय. ...
Viral Photoshoot of Urvashi Dholakia: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यात तिने तिचे स्ट्रेचमार्क दाखवत बॉडी पॉझिटीव्हीटीविषयी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. ...
उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर तिने 'देख भाई देख' या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. ...