उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच. Read More
या अभिनेत्रीचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. ...
फोटोंमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत असल्याच्या प्रतिक्रीया तिचे चाहते देताना दिसतायेत. हॉट फोटोंमुळे सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा बोलबाला पाहायला मिळतोय. ...
टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ...