उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच. Read More
‘झलक दिखला जा ११’ मध्ये कोण दिसणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता अखेर सर्व स्पर्धकांचा खुलासा केला आहे. या शोमध्ये कोण-कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार? जाणून घेऊया… ...
वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यानंतर काहीच महिन्यांनी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून उर्वशी सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. ...