लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बिकनीतील फोटो, फॅन्सने wow म्हणण्याऐवजी केले ट्रोल - Marathi News | Urvashi Rautela Turns Bikini Babe, But Fans Troll her PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बिकनीतील फोटो, फॅन्सने wow म्हणण्याऐवजी केले ट्रोल

या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बिकनीतील फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फिगरचे कौतुक करण्यापेक्षा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ...

'उर्वशी रौतेला'च्या या हॉट लूक्सवर नेटकरी फिदा! - Marathi News | And every photo of Urvashi Rautela gets lots of comments and likes from her fans. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'उर्वशी रौतेला'च्या या हॉट लूक्सवर नेटकरी फिदा!

‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ ! - Marathi News | beautiful-actresses-in-the-film-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

अशा काही अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगताना दिसते. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींबाबत... ...

Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | B-town celebs attend Mirchi Music Awards 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

उर्वशी रौतेलाचा गाऊन ठरला इतरांसाठी डोकेदुखी, तब्बल 730 तासानंतर बनला हा गाऊन - Marathi News | Urvashi Rautela's Red Gown Becomes a Headache for Others, Sww what Happen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाचा गाऊन ठरला इतरांसाठी डोकेदुखी, तब्बल 730 तासानंतर बनला हा गाऊन

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. ...

Video : उर्वशी रौतेलाचा ‘लय भारी’ ड्रेस... बसायला कमी पडल्या चार खुर्च्या! - Marathi News | filmfare awards 2020 urvashi rautela sat on 4 seats after wearing this red gown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : उर्वशी रौतेलाचा ‘लय भारी’ ड्रेस... बसायला कमी पडल्या चार खुर्च्या!

उर्वशी रौतेलाचा हटके ड्रेस... ...

Filmfare Awards 2020 : सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली स्टायलिश अंदाजात हजेरी - Marathi News | Celebrities present at the Filmfare Awards 2 show in a stylish look. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2020 : सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली स्टायलिश अंदाजात हजेरी

Filmfare Awards 2020 : Celebrities Who Attend Award Show ...

जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Urvashi Rautela hot workout 120kg , Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा 'ही' अभिनेत्री 120 किलोचं वजन उचलत करते वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल

आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग असल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते. ...