अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
Donald Trump And Corona Vaccine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे. ...