लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
America Election

US Election 2020, Latest News

Us election, Latest Marathi News

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. 
Read More
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच! - Marathi News | Featured Article: Donald Trump or Kamala Harris? - That is not the question! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच!

US Elections 2024: वंदनीय नेत्यांच्या प्रभावातून बाहेर पडून साधारण नेत्यांच्या कच्छपी लागण्याचे नवे युग सर्वत्रच सुरू झालेले आहे, असा याचा अर्थ घ्यावा का? ...

कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं - Marathi News | us election result 2024 Who will be the president of the United States donald Trump or kamala Harris nostradamus of america allan lichtman prediction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

US Election 2024 : लिचमन यांना अमेरिकेचा 'नॉस्ट्रॅडॅमस' म्हटले जाते. लिचमन यांनी अनेक देशांतील निवडणुकांसंदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरलेली नाही. ...

'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी - Marathi News | us election 2024 result live updates Donald Trump vs Kamala Harris 7 swing states will decide America fate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी

Donald Trump vs Kamala Harris, US Election 2024: 'स्विंग स्टेट्स'मध्ये दोघांमधील अंतर खूपच कमी असते, त्यामुळे त्याचे निकाल येईपर्यंत कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नाही. ...

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक? - Marathi News | US Election 2024: Which issue will be decisive this time? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?

US Election 2024: माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापैकी जगातील सर्वांत बलाढ्य देशाचा प्रमुख कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं? - Marathi News | us presidential elections 2024 ivanka trump said drop a heart if believe donald trump will emerge the winner 2024 elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?

इवांका ट्रम्प न्यूज नावाच्या हँडलवरून अमेरिकन जनतेला निवडणुकीसंदर्भात एक खास अपील करण्यात आली आहे... ...

ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार - Marathi News | Donald Trump Kamala Harris How much salary will the President of the United States get Along with these special comforts will also be available | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची गणना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती सॅलरी मिळते आणि कोणत्या सुख-सुविधा मिळतात हे आपल्याला माहीत आहे का? ...

कमला की डोनाल्ड? येवो कुणीही, जिंकणार तर भारतीयच - Marathi News | Kamala or Donald? Whoever comes, Indians will win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला की डोनाल्ड? येवो कुणीही, जिंकणार तर भारतीयच

US Election 2024: जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या लोकशाहीचा मतोत्सव सुरू असून उद्या, ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन जनता आपला नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत - Marathi News | US Election 2024: America will elect a new president today, a historic fight will take place between Donald Trump and Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत

US Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे. ...