लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

Sri Lanka India News: भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला! - Marathi News | China Out How India Going To Build Power Projects Myanmar America News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला!

हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारतानं मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर भारतानं चीनवर सामरिक आघाडी प्राप्त केली आहे. ...

अमेरिकेच्या हवाई दलानं भारतीय वंशाच्या पायलटला दिली टिळा लावण्याची परवानगी! - Marathi News | US Air Force permits Indian origin airman to wear Tilak while in uniform | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या हवाई दलानं भारतीय वंशाच्या पायलटला दिली टिळा लावण्याची परवानगी!

अमेरिकेच्या हवाई दलात पायलट म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या भारतीय वंशाच्या पायलटला ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा - Marathi News | killer of osama bin laden called vladimir putin crazy gave terrible warning russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लादेनला ठार मारणाऱ्या सील कमांडोने पुतीनला म्हटलं 'वेडा'; दिला भयानक इशारा

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही. ...

Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Russia Ukrain war American president joe biden sent troops on the Russian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

बायडेन म्हणाले, 'रशियन आक्रमणाचा (Russian invasion) सामना करताना युक्रेनच्या नागरिकांनी उल्लेखनीय धाडस आणि शौर्य दाखवले आहे. पण... ...

US Bioweapons Ukraine: युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप! - Marathi News | Us Admits There Are Biolabs In Ukraine China Peddles Russia Claim That Us Has Bioweapons In Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप!

रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यापासूनच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनमध्ये अमेरिका जैविक शस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत आले आहेत. ...

Russia Ukraine war : संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन - Marathi News | Russia Ukraine conflict Russia Ukraine war Ukrainian president volodymyr zelensky be rescue by UK and US special forces in high risk | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटात झेलेन्स्की यांची ढाल बनणार अमेरिका-ब्रिटन! रेस्क्यूसाठी तयार केलाय सिक्रेट प्लॅन

वृत्त आहे, की यूके आणि यूएसचे स्पेशल फोर्स (UK and US special forces) हाय रिस्कमध्ये युक्रेनच्या राष्ट्रपतींना देशातून बाहेर काढण्यासंदर्भात प्लॅन तयार करत आहेत. ...

Zelensky Emotional: "कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहात आहात", जेलेन्स्की झाले भावूक, केली मदतीची मागणी - Marathi News | russia vs ukraine war Send More Planes Zelensky Made Emotional Appeal To Us Congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहात आहात'', जेलेन्स्की झाले भावूक, केली मदतीची मागणी

Zelensky Address US Congressmen : देशाचं स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यासाठी आणखी लढाऊ विमान पाठविण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे. ...

Corona Variant in Deer: अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग - Marathi News | covid19 new variant found in ontario deer scientist | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग

वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूचा एक नवा आणि सर्वाधिक म्युटेशनवाल्या (New and Highly Mutated Version of Coronavirus) व्हेरिअंटचा शोध लावला आहे. ...