लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

अभिमानास्पद! अभिनेत्रीने जॉईन केली आर्मी, हीची गोष्ट वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल - Marathi News | Akila Narayanan is an Indian actress who joined the US Army. Learn how she got success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! अभिनेत्रीने जॉईन केली आर्मी, हीची गोष्ट वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल

अकिलाने गेल्यावर्षी दिग्दर्शक अरुलच्या 'कदमपारी' या हॉरर थ्रिलरमधून पदार्पण केले. मिळालेल्या वृत्तानुसार, अकिला हिने अमेरिकन सैन्यात दाखल होण्यासाठी अनेक महिने अमेरिकन सैन्याचे लढाऊ प्रशिक्षण घेतले आहे. ...

रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही - Marathi News | unaware of russia vs ukraine war american space engineers stuck in a capsule in moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध पुकारलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

Russia Ukraine War: पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे ५० वर्षे जुने विमान आकाशात झेपावले; साडे चार तास घिरट्या घालत होते - Marathi News | doomsday plane usa nuclear bomb resistant airforce one russia ukraine war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेचे ५० वर्षे जुने विमान आकाशात झेपावले; साडे चार तास घिरट्या घालत होते

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. युक्रेननं रशियासमोर झुकणार नसल्याचं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे. तर अमेरिकेनंही रशियाविरोधात कठोर आर्थिक पावलं उचलली आहेत. यातच अमेरिकेनं आकाशात एक असं विमानाचं उड्डाण केलं की ...

Russia Ukraine War: अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप - Marathi News | Russia ukraine crisis US expels 12 Russian diplomats at United Nations citing espionage activities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप

अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. ...

भारतीयांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय! VISA साठी वैयक्तिक मुलाखतीतून दिली सूट  - Marathi News | These US visa applicants in India are exempt from in person interview Details here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय! VISA साठी वैयक्तिक मुलाखतीतून दिली सूट 

No In-person interview for US Visa: अमेरिकेनं विद्यार्थी आणि कामगारांसह अनेक व्हिसा (VISA) अर्जदारांना या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील दूतावासांमध्ये मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट शिथिल केली आहे. ...

Russia Ukraine War: ऐनवेळी अमेरिका, ब्रिटननं हात वर केले; रशियाविरुद्ध युद्धात यूक्रेनला एकाकी पाडले - Marathi News | Russia Ukraine War: United States and Britain raised their hands; The war against Russia left Ukraine alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐनवेळी अमेरिका, ब्रिटननं हात वर केले; रशियाविरुद्ध युद्धात यूक्रेनला एकाकी पाडले

रशिया यूक्रेनवर हल्ला करणार याबाबत आधीपासून अंदाज होता. पुतिन हल्लेखोर आहे. त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला असं अमेरिकेनं सांगितले. ...

डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो... - Marathi News | Russia Ukraine War Begins Missile Attacks In Kyiv Reports And Live Updates From Border Watch photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोळ्यांत अश्रू अन् काळजात धडधड! युद्धानं धगधगत्या युक्रेनमधील काळजी वाढवणारे फोटो...

Russia Attacks Ukraine : रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबाराचा आवाज येत असल्याचं युक्रेनच्या नागरिकांनी म्हटलं आहे. युद्धाचे काही धगधगते फोटो आता समोर येणार सुरुवात झाली आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेननं एअरस्पेस केलं बंद, शूटडाऊनचा धोका; भारतीय विमान माघारी परतलं! - Marathi News | ukraine airspace closed for civilian flights amid russian military action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेननं एअरस्पेस केलं बंद, शूटडाऊनचा धोका; भारतीय विमान माघारी परतलं!

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...