लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

Russia-Ukraine War: पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावे... - Marathi News | russia ukraine war russian president vladimir putin playbook us georgia nato | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावं

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनबाबत एक फॉर्म्युलाचा वापर करत आहे की जो याआधी देखील वापरण्यात आला होता. काय आहे पुतीन यांचं Playbook सीक्रेट ...

Russia ukraine crisis : रशिया युक्रेनमध्ये शिरला तर मोठी कत्तल करणार; 'या' लोकांना दिली जाणार मृत्यूची शिक्षा, नावासह हिट लिस्‍ट तयार? - Marathi News | Russia ukraine crisis: If Russia invades Ukraine, it will carry out massacre; America claims moscow plans to target dissidents in ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युक्रेनमध्ये शिरला तर मोठी कत्तल करणार; या लोकांना दिली जाणार मृत्यूची शिक्षा, हिट लिस्‍ट तयार

Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेच, तर तो तेथे मोठ्या प्रमाणावर कत्तली करेल. रशियाने हिटलिस्टदेखील तयार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे... ...

Old age love: 73 व्या वर्षी आजी पडल्या प्रेमात; म्हणाल्या जागतिक महामारीत वाटलं नव्हतं 'असं' काही.. - Marathi News | 73 years old women got her true love in the middle of corona pandemic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :73 व्या वर्षी आजी पडल्या प्रेमात; म्हणाल्या जागतिक महामारीत वाटलं नव्हतं 'असं' काही..

Social viral: वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तुम्ही प्रेमात पडू शकता आणि तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं... असंच तर झालं या अमेरिकन आजींचं (granny in USA).. ...

Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार - Marathi News | Russia Ukraine Conflict Russian-Ukraine war situation Putin can attack on 16 February America Joe Biden  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी पुतीन यांना युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई संदर्भात समजावले आणि इशाराही दिला. मात्र, व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, या 60 ...

बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार - Marathi News | Us Air Force Elephant Walk With 130 Aircraft In Andersen Air Force Base Show Airpower On Parade Airborne | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार

US China Tension Latest News: अमेरिकेनं जापान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून गुआम येथं शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे व जगभर याची चर्चा होत आहे. यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात... ...

रात्री उशीरा घरी परतली महिला अन् सकाळी कारची डिक्की उघडून पाहिली तर बसला धक्का!, Video व्हायरल - Marathi News | woman found naked man sleeping in her car trunk after returned home late night | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रात्री उशीरा घरी परतली महिला अन् सकाळी कारची डिक्की उघडून पाहिली तर बसला धक्का!, Video व्हायरल

एका महिलेला तिच्या कारच्या डिक्कीमध्ये असं काही पाहायला मिळालं की जे पाहून तिला जोरदार धक्का बसला. कारच्या डिक्कीच्या आत जे होतं ते पाहून ती जोरात किंचाळली आणि तातडीनं पोलिसांना पाचारण केलं. ...

Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर - Marathi News | Corona Virus Omicron cases are declining in african countries but 8 and a half lakh people have died in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर

हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे. ...

Coronavirus Update: ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन, फ्रान्समध्ये बिकट परिस्थिती, रशियात ९६८ मृत्यू; तर अमेरिकेत १ हजार उड्डाणं रद्द - Marathi News | usa coronavirus world update news tougher covid lockdown in many parts of uk worsening situation in france | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन, फ्रान्समध्ये परिस्थिती बिकट, रशियात ९६८ मृत्यू!

Coronavirus Update: कोरोना महामारीमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: युरोपीय देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. ...