लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

चमत्कार! नातीचा जन्म; ‘गेलेली’ आजी ‘उठून’ बसली! - Marathi News | Birth of grandchildren; dead Grandma wake up and sat down in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कार! नातीचा जन्म; ‘गेलेली’ आजी ‘उठून’ बसली!

या घटनेत महिलेची ‘जगण्याची’तीव्र इच्छाशक्ती जशी दिसून येते, तशीच डॉक्टरांनीही आशा न सोडता अथक प्रयत्न केल्याची दुर्मीळ चिकाटीही दिसून येते. ...

पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी; US उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी उपस्थित केला मुद्दा; मोदींसोबत चर्चा - Marathi News | Pakistan should take action against terrorists; Issue raised by US Vice President Kamala Harris; Discussion with Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी; US उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी उपस्थित केला मुद्दा; मोदींसोबत चर्चा

 यावेळी उभय नेत्यांनी भारत-अमेरिका यांच्यातील व्यूहरचनात्मक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय घेतला आणि लोकशाहीला धोका, अफगाणिस्तान आणि भारत-पॅसिफिकसह समान हिताच्या जागतिक विषयावर चर्चा केली. ...

अमेरिकेत 'या' पाच कंपन्यांच्या सीईओंनी घेतली माेदींची भेटले, दाेन कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे - Marathi News | In the US, five companies CEO met Indian PM Narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत 'या' पाच कंपन्यांच्या सीईओंनी घेतली माेदींची भेटले, दाेन कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे

माेदींनी ॲडाेबेचे शंतनू नारायण, जनरल ॲटाेमिक्सचे विवेक लाल, क्वालकाॅमचे ख्रिस्तियानाे ॲमाॅन, फर्स्ट साेलारचे मार्क विडमार आणि ब्लॅकस्टाेनचे स्टीफन श्वार्र्झमॅन यांची भेट घेतली. या कंपन्यांनी भारतात माेठी गुंतवणूक केली आहे. ...

अमेरिकेत मोदींचे जोरदार स्वागत; पंतप्रधान म्हणाले, जगातील भारतीय समाज हीच आमची शक्ती  - Marathi News | Modi warmly welcomed in US; The Prime Minister said, "Indian society is our strength in the world." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत मोदींचे जोरदार स्वागत; पंतप्रधान म्हणाले, जगातील भारतीय समाज हीच आमची शक्ती 

विदेशांत गेल्यावर मोदी हे तेथील भारतीयांशी मोठ्या समारंभात संवाद साधतात. या भेटीत मात्र कोविड-१९ परिस्थितीमुळे तसा संवाद साधला जाणार नाही. ...

PM Modi Us Visit 2nd Day: पाकिस्तानबाबत झाला ठोस निर्णय | PM Modi meets US Kamala Harris - Marathi News | PM Modi Us Visit 2nd Day: A concrete decision has been made about Pakistan PM Modi meets US Kamala Harris | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM Modi Us Visit 2nd Day: पाकिस्तानबाबत झाला ठोस निर्णय | PM Modi meets US Kamala Harris

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून मोदींचं स्वागत, मोदी-हॅरिस यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये खासगीतही चर्चा, सीमेपलीकडच्या दहशतवादावर हॅरिस यांच्याकडून सहमती. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर बारीक लक्ष ठेवणार, 'दहशतवादी गटांना पाकिस्तानचा प ...

मुसळधार पाऊस, तरीही मोदींच्या स्वागताला खच्चून गर्दी! PM Modi Arrives In Washington | US Visit - Marathi News | Heavy rain, still crowded to welcome Modi! PM Modi Arrives In Washington | US Visit | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुसळधार पाऊस, तरीही मोदींच्या स्वागताला खच्चून गर्दी! PM Modi Arrives In Washington | US Visit

मुसळधार पाऊस...तरीही मोदींच्या स्वागताला खच्चून गर्दी! ‘मोदी… मोदी…’ घोषणा, तिरंगा आणि जल्लोष, भर पावसात भारतीयांनी अमेरिकेत केलं मोदींचं स्वागत,जॉइण्ट बेस अँण्ड्रूस विमानतळावर मोदींचं उत्साहात स्वागत, मोदींनी कारमधून उतरुन केलं अभिवादन., मोदींसाठी प ...

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा - Marathi News | America booster shots of corona vaccines become necessary for people to gain maximum protection against corona virus asys dr anthony fauci | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक; अमेरिकेतील सर्वात मोठ्या तज्ज्ञाचा दावा

याला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाचेही समर्थन होते. मात्र, पॅनलने 65 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी फायझरच्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे. ...

अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम - Marathi News | Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ...