लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाला आगी का लागतात? - Marathi News | US Why are there fires on Independence Day in America? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाला आगी का लागतात?

४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस मानला जातो. अर्थात हा दिवस म्हणजे अमेरिकेसाठी दिवाळीच. या दिवशी सार्वजनिक सुटी तर असतेच, पण अमेरिकन नागरिक मोठ्या धूमधडाक्यात हा दिवस साजरा करतात. ...

अवघ्या ७२ लाख डॉलरला रशियानं अमेरिकेला विकलं आपलं सुंदर राज्य; वाचा यामागची रंजक गोष्ट - Marathi News | some interesting facts about alaska which us was purchased from russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या ७२ लाख डॉलरला रशियानं अमेरिकेला विकलं आपलं सुंदर राज्य; वाचा यामागची रंजक गोष्ट

जगात एक अनोखं राज्य आहे की जे अमेरिकेनं चक्क रशियाकडून विकत घेतलं होतं. राज्याच्या क्षेत्रफळानुसार आज हे राज्य संयुक्त राज्य अमेरिकेत समाविष्ट असलेल्या ५० राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य आहे.  ...

आता थर्ड वर्ल्ड वॉर अशक्य! रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं 'खास' कारण! - Marathi News | Third world war not possible because western county know they cannot win says Russian president Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता थर्ड वर्ल्ड वॉर अशक्य! रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं 'खास' कारण!

काळ्या समुद्रात गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौकांसोबतच अमेरिकेचे पाळत ठेवणारे विमानही कार्यरत होते, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. ...

'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन! - Marathi News | America Conspiracy theory that trump will be reinstated in august has officials worried | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन!

न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर मॅगी हॅबरमॅन यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः ट्रम्प यांनाही वाटते, की ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात. ...

अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार - Marathi News | America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

अमेरिकेने चीनच्या शत्रूला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे. ...

सुप्रसिद्ध McAfee अँटीव्हायरस कंपनीच्या संस्थापकाची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | john mcafee dies by hanging in spanish prison says his lawyer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुप्रसिद्ध McAfee अँटीव्हायरस कंपनीच्या संस्थापकाची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेच्या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरू म्हणून ओळख असलेल्या जॉन मॅकॅफी यांनी बुधवारी तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Pakistan Mango Diplomacy: पाकिस्तानची जागतिक नाचक्की! अमेरिका, चीननं परत पाठवले भेट दिलेले आंबे - Marathi News | pakistan mango diplomacy fail us china other countries declined to receive ruit as a gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Mango Diplomacy: पाकिस्तानची जागतिक नाचक्की! अमेरिका, चीननं परत पाठवले भेट दिलेले आंबे

US China Declined to Receive Pakistan’s Mango: कोरोना महामारीमुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्ताननं जागतिक महासत्ता देशांचं मन जिंकण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. ...

परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय - Marathi News | highest salaries in the world by country nations with the highest average wages globally | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय

परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करुन लाखो रुपये कमवावेत अशी तरुणाईची इच्छा असते. हेच स्वप्न बाळगून अनेक जण परदेशवारी देखील करतात. पण नेमकं कोणत्या देशात चांगला पगार किंवा पैसा कमावता येतो याची माहिती नसते. याचीच माहिती जाणून घेऊयात... ...