लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

एलियन्स असतील तर नवे धर्म उदयास येतील, शस्त्रास्त्रांवर वारेमाप खर्च होईल: बराक ओबामा - Marathi News | Barack Obama Says Proof Of Aliens and Ufo Will Lead To New Religions And Military Spending | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्स असतील तर नवे धर्म उदयास येतील, शस्त्रास्त्रांवर वारेमाप खर्च होईल: बराक ओबामा

अंतराळात यूएफओ (UFO) दिसल्याच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील वादात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. ...

मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट? - Marathi News | coronavirus created in china wuhan lab by chinese scientists found fingerprint on virus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा खुलासा! चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोनाची निर्मिती; शास्त्रज्ञांना मिळाले फिंगरप्रिंट?

कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. यामुळे चीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात नेमकी कोणती माहिती समोर आलीय... ...

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता - Marathi News | china stealth bomber xian h 20 strategic bomber could be able to hit us guam base with a nuke | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता

चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ...

जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य! - Marathi News | america was about to launch nuclear attack on china in 1958 according to a secret document | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य!

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे. ...

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा - Marathi News | Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

तरुणींचा ‘आई’ होण्यास नकार, गेल्या वर्षी केवळ ३६ लाख मुलं; अमेरिकेत चिंता - Marathi News | Young lady refuse to be 'mothers', only 3.6 million children last year in America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणींचा ‘आई’ होण्यास नकार, गेल्या वर्षी केवळ ३६ लाख मुलं; अमेरिकेत चिंता

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला. अनेक आकस्मिक संकटांची मालिकाच उभी राहिली. अमेरिकेत सुरुवातीच्या काळात तर खूप मोठ्या प्रमाणात लोक कोरोनामुळे दगावले. तिथली अर्थव्यवस्था डबघाईला आली. ...

अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा - Marathi News | US donates help 500 million to India, just 15 days after Modi-Biden talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती. ...

अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प - Marathi News | Cyber attack on oil pipeline in US, regional emergency declared, oil supply cut off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे. ...