लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद

जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद

Usmanabad collector office, Latest Marathi News

उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ ‘सीओं’ची वानवा; पालिकांचा कारभार ढेपाळला ! - Marathi News | Osmanabad district vacancies of CEOs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्णवेळ ‘सीओं’ची वानवा; पालिकांचा कारभार ढेपाळला !

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन अधिकारी या पदालाही मागील एक ते दीड वर्षांपासून कोणी वाली नाही. ...

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The attempt of suicide in Osmanabad District Collectorate premises | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

शासनाकडून मिळालेल्या सिलिंग शेतजमिनीवर केलेली बेकायदेशिररित्या नोंद रद्द करावी, शेतजमीन परत मिळावी अशा मागण्या आहेत ...

आई राजा उदो उदोच्या जयघोषात तुळजापुरी झाली घटस्थापना - Marathi News | ghatasthpana at tulapur by chanting of Aai udo udo | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आई राजा उदो उदोच्या जयघोषात तुळजापुरी झाली घटस्थापना

पाच दिवसांची मंचकी निद्रा संपवून आज पहाटेच सिंहासनस्थ झालेल्या तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात दुपारी विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रीस सुरुवात झाली. ...

उस्मानाबादेत पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या ५ बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Filing of complaints against 5 bank branch officials who delayed the payment of crop loans in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या ५ बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल 

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन तर वाशी तालुक्यातील अन्य बँकांच्या दोन शाखाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले. ...

तुळजापूरच्या नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र; यात्रा अनुदान अपहार प्रकरणात होत्या फरार - Marathi News | District Collector has decided ineligible for the mayor of Tuljapur; The travel grant was in the case of the murder case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरच्या नगराध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र; यात्रा अनुदान अपहार प्रकरणात होत्या फरार

तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे या दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी अपात्रतेची कारवाई केली आहे़ ...

कळंब तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित; जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई  - Marathi News | Three cheap grain shops in Kalamb taluka suspended; District Supply Department's Action | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंब तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित; जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई 

तपासणीस आलेल्या पथकाला अभिलेख्यांची उपलब्धता न करून देणे, कामकाजाच्या वेळेत दुकान बंद ठेवणे आदी ठपके ठेवत कळंब तालुक्यातील तीन गावांतील स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. ...