जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन तर वाशी तालुक्यातील अन्य बँकांच्या दोन शाखाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले. ...
‘वॉटर कप’ स्पर्धेत मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील खेर्डा येथील सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द सोमवारी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
लातूरहून सागवानी फळ्या घेऊन कर्नाटकातील रायचूरच्या दिशेने निघालेला एक टेम्पो उलटल्याची घटना आज पहाटे उमरग्याजवळ घडली आहे़ यात ३ मजूर जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर आहेत़ ...