लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उस्मानाबाद जिल्हा परिषद

उस्मानाबाद जिल्हा परिषद

Usmanabad z p, Latest Marathi News

धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान - Marathi News | Maharashtra Kesari 2023: Maharashtra Kesari will be played in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान

येत्या 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. विजेत्यांना तब्बल 2 कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ...

केंद्राची मंजुरी, आता उस्मानाबाद बनले धाराशिव; लवकरच संभाजीनगरही होणार - Marathi News | Center's approval for Dharashiv of Osmanabad, Sambhajinagar will also be done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राची मंजुरी, आता उस्मानाबाद बनले धाराशिव; लवकरच संभाजीनगरही होणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने गेल्या वर्षी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला ...

जिथं जाऊ तिथं खाऊ... निदान ‘आपलं घर’ तरी सोडा ! - Marathi News | apla ghar sanstha and state govt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिथं जाऊ तिथं खाऊ... निदान ‘आपलं घर’ तरी सोडा !

खाऊन, खाऊन, गब्बर होणारे काही लोक नीबरही होत असावेत. असाच काहीसा अनुभव स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांना आला आहे.  ...

कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी - Marathi News | Police Patil died on the spot when in car accident, 5 members of the family were injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले ‘झेडपी’चे कान; निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यास चालढकल - Marathi News | Osmanabad Collector slams ‘ZP’ officers; slow work of submit proposals for funding | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले ‘झेडपी’चे कान; निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यास चालढकल

Osmanabad Collector Office जिल्हाधिकारी यांचे खरमरीत पत्र येताच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांची तातडीने बैठक बाेलावली. ...

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर - Marathi News | development of cities before renaming is important says Rajesh Tope reply to Sanjay Raut | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.  ...

झेडपी’च्या गुरूजींचे वेतन आता एका ‘क्लिक’वर ! - Marathi News | ZP's teachers salary now at a click! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :झेडपी’च्या गुरूजींचे वेतन आता एका ‘क्लिक’वर !

 जि. प. कडून सीएमपी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे आता गुरूजींचे वेतन अवघ्या एका ‘क्लिक’वर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...

नर- मादी धबधबा कोसळू लागला - Marathi News | The waterfall began to collapse | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नर- मादी धबधबा कोसळू लागला

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तीर्थक्षेत्र बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडवे सुरू झाले आहेत. यामुळे परीसरातील भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर- मादी हा धबधबा मंगळवार दि. २९ पासून कोसळू लागला आहे. ...