लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार  - Marathi News | hamirpur lawyer attack on adj judge attempt to murder | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"जान से मार दूंगा…", वकिलाचा न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला, कोर्टाबाहेर घडला सर्व प्रकार 

न्यायाधीशांच्या तक्रारीवरून आरोपी वकिलाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...

निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा - Marathi News | sp akhilesh yadav said that there was rigging in the up elections 2022 so that there was no debate kashmir files was | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळवात सर्वच राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं. ...

योगींच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेगा प्लॅन; साधू-संतांसह डॉक्टर, इंजिनीअर सहभागी होणार! - Marathi News | bjp prepares mega plan for yogi swearing in ceremony 1 lakh people expected to gather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेगा प्लॅन; साधू-संतांसह डॉक्टर, इंजिनीअर सहभागी होणार!

Yogi Adityanath`s oath-taking ceremony : योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संविधानाची शपथ घेणार आहेत. ...

Nana Patole: निवडणुकीतील यशाबद्दल प्रियंका गांधींचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव - Marathi News | Nana Patole: Congratulations to Priyanka Gandhi on her election victory, congratulatory resolution from Maharashtra Congress, Says Nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीतील यशाबद्दल प्रियंका गांधींचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव

भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे. ...

UP Election Result: काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले' - Marathi News | Uttar Pradesh Election Result: BJP candidates lose deposits in UP; Yogi, three lost yogi adityanath, Narandra Modi's wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! युपीत भाजपचा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले; योगी, मोदींच्या लाटेतही तिघे 'उडाले'

Uttar Pradesh Election Result: भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये २५५ जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर भाजपा आघाडीने २७३ जागांवर बहुमत मिळवत सत्ता राखली आहे. ...

ये पब्लिक है, ये सब जानती है..! - Marathi News | This is probably the first time that caste-religion has not been addressed in the Uttar Pradesh elections. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये पब्लिक है, ये सब जानती है..!

पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या समाजकल्याण योजना  आणि सोशल इंजिनिअरिंग यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. ...

CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार?  - Marathi News | Up cm yogi adityanath meet pm narendra modi in delhi over government formation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

CM Yogi Delhi Visit: उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यूपी जिंकल्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत. ...

Yogi Adityanath : योगींच्या सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री?, मोदींच्या डोक्यात नवीन राजनिती - Marathi News | Yogi Adityanath: 4 Deputy Chief Ministers in the Yogi government ?, organizational responsibility on Dinesh Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री?, मोदींच्या डोक्यात नवीन राजनिती

राज्यातील 403 विधानसभेच्या जागांपैकी 273 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. ...