लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: कालीन भैया नही, हमे चाहिए कालीन उद्योग; मिर्जापूर नगरी म्हणतेय रोजगारावर बोला - Marathi News | up election 2022 not carpet brothers we need carpet industry talk about employment said mirzapur nagari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कालीन भैया नही, हमे चाहिए कालीन उद्योग; मिर्जापूर नगरी म्हणतेय रोजगारावर बोला

UP Election 2022:  ‘मिर्जापूर, भदोही यह कालीन भैया की नही ‘कालीन उद्योग’ की नगरी है. कालीन भैया के नामसे हमे बदनाम मत करो’ ...

UP Election 2022: मी तुमचे मीठ खाल्ले, त्याला जागणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युपीवासीयांना भावनिक आवाहन - Marathi News | up election 2022 prime minister narendra modi emotional appeal to voters for voting yogi govt again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी तुमचे मीठ खाल्ले, त्याला जागणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युपीवासीयांना भावनिक आवाहन

UP Election 2022: पुन्हा आमचे सरकार आणण्यासाठी घरोघर माझा नमस्कार सांगा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड - Marathi News | up election 2022 i am a girl i can fight priyanka gandhi women card in up elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लडकी हूँ, लड सकती हूँ...’; उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांचे महिलाकार्ड

UP Election 2022: ‘लडकी हूँ, लड सकती हूँ..!’ ही घोषणा महिला, मुलींमध्ये लोकप्रिय ठरली आहे. ...

Narendra Modi: आधी ढोल आता डमरू; काशी विश्वनाथ मंदिरात दिसला मोदींचा अनोखा अंदाज,VIDEO - Marathi News | Narendra Modi | Uttar Pardesh election| Vaanasi | PM Narendra Modi plays Damru in Kashi Vishwanath temple, VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ढोल आता डमरू; काशी विश्वनाथ मंदिरात दिसला मोदींचा अनोखा अंदाज,VIDEO

Narendra Modi: जानेवारी महीन्यात पीएम मोदींनी त्रिपुरामध्ये पारंपरिक वाद्य वाजवले होते. तो व्हिडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडून वेगळ्या मुद्यांची चर्चा; टक्कर देण्यासाठी सपा सज्ज - Marathi News | up election 2022 discussion of separate issues by top bjp leaders in up sp ready for collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजपच्या सर्वोच्च नेत्यांकडून वेगळ्या मुद्यांची चर्चा; टक्कर देण्यासाठी सपा सज्ज

UP Election 2022: युपीत मोकाट जनावरांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना तर जेरीस आणले आहेच; पण मतदारांना सामोरे जाताना उमेदवारांच्या तोंडाला फेस आणला आहे. ...

UP Election 2022: स्मशानाचा राजा म्हणतो, ‘मोदीजी ने दी हमे पहचान’; चितांना अग्नी देणाऱ्यांना ‘पद्मश्री’ - Marathi News | up election 2022 king of the cemetery says modiji ne di hame pehchan padma shri to those who set fire to cheetahs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मशानाचा राजा म्हणतो, ‘मोदीजी ने दी हमे पहचान’; चितांना अग्नी देणाऱ्यांना ‘पद्मश्री’

UP Election 2022: ‘मोदीजी ने हमे पहचान दी. पद्मश्री दे के हमारे समाज को सम्मान दिया...’ ...

UP Election 2022: २४ वर्षांच्या लोकगायिकेला युपी सरकार का घाबरले? वाचा, नेहा राठोड यांची विशेष मुलाखत - Marathi News | up election 2022 why up govt scared 24 year old folk singer the exclusive interview with neha rathore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ वर्षांच्या लोकगायिकेला युपी सरकार का घाबरले? वाचा, नेहा राठोड यांची विशेष मुलाखत

UP Election 2022: 'यूपी मे का बा?' या भोजपुरी गाण्याने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत धूम माजवली आहे. ...

UP Election 2022: “उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद अखिलेश यादव यांच्यात नाही” - Marathi News | up election 2022 asaduddin owaisi criticized akhilesh yadav does not have strength to stop bjp from coming to power in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद अखिलेश यादव यांच्यात नाही”

UP Election 2022: १० मार्चला मतमोजणीच्या दिवशी भगवा पक्ष उत्तर प्रदेशात संपून जाईल, असा दावा करण्यात आला आहे. ...