लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: जया बच्चन म्हणतात ‘भकास’ प्रदेश; हेमा मालिनींचे उत्तर ‘उत्तम’ प्रदेश - Marathi News | up election 2022 jaya bachchan calls bhakas pradesh hema malini replied uttam pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन म्हणतात ‘भकास’ प्रदेश; हेमा मालिनींचे उत्तर ‘उत्तम’ प्रदेश

UP Election 2022: चित्रपट तारकांच्या प्रचाराने उत्तर प्रदेशात निवडणुकीत रंगत ...

UP Election 2022: गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात - Marathi News | up election 2022 easy way for cm yogi adityanath from gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात

UP Election 2022: पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विजय निश्चित आहे. ...

UP Election 2022: यूपी मा हवा कुछ बदला बदला सा है..! वाराणसीतील मतदारांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | up election 2022 wind in up has changed a bit emotions expressed by voters in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी मा हवा कुछ बदला बदला सा है..! वाराणसीतील मतदारांनी व्यक्त केल्या भावना

UP Election 2022: योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन... वाराणसीतील मतदार सांगत होते. ...

UP Election 2022: काशीच्या गंगा घाटावर मोदींची परीक्षा; ‘हर हर महादेव’सोबतच अखिलेश यांचाही गजर - Marathi News | up election 2022 narendra modi test in varanasi for next phase of assembly election in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काशीच्या गंगा घाटावर मोदींची परीक्षा; ‘हर हर महादेव’सोबतच अखिलेश यांचाही गजर

UP Election 2022: यंदाच्या निवडणुकीत गंगा घाटावरही जोरदार संघर्ष दिसतो आहे. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशातील नेते लंडनला जाणार की मठात? भाजप, सपा, काँग्रेस, बसपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | strong show of strength bjp sp congress bsp for next phase election in uttar pradesh 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील नेते लंडनला जाणार की मठात? भाजप, सपा, काँग्रेस, बसपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

UP Election 2022: उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशातील गड राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री ठाण मांडून - Marathi News | up election 2022 along with pm modi and hm amit shah bjp struggles to maintain strongholds in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील गड राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री ठाण मांडून

UP Election 2022: भाजपला गेल्या निवडणुकीत शतप्रतिशत जागा देणाऱ्या बस्ती, कबीरनगर आणि सिद्धार्थनगर या जिल्ह्यांत गड राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ...

UP Election 2022: पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल? - Marathi News | up election 2022 will the lotus bloom again or will the sp bicycle run this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांच्या बोलण्यात इतकी चिडचिड का आहे? प्रचारात अखिलेश यांची हवा जोरदार दिसते... ती लाट आहे का? ...

Russia-Ukraiane War: युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल - Marathi News | Russia-Ukraiane War: Ukraine also became a propaganda issue, the repatriation capital of students | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल

बिहारी आले उत्तरप्रदेशात, आम्ही काय पुन्हा मुंबईकडे जायचे? ...