शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Nawab Malik: मलिकांच्या अटकेचं UP निवडणूक कनेक्शन, मायावतींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचं घणाघाती भाषण, म्हणाले 'उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार'

राष्ट्रीय : UP Election 2022: २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल; संजय राऊतांची योगी आदित्यनाथांच्या बालेकिल्ल्यात डरकाळी

राष्ट्रीय : UP Election 2022: योगींच्या गडात आदित्य ठाकरेंचा हुंकार! यूपीमध्ये करणार शिवसेना उमेदवारांचा प्रचार 

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022 : योगींविरोधात अखिलेश यांची 'मंडल'नीती; ओबीसींसह विविध जात समूहांची बांधली मोट

संपादकीय : Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा कमळ फुलणार, हे नक्की!

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: भाजपला धक्का; मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप खासदारपुत्र पोहोचले अखिलेश यादवांच्या भेटीला

राष्ट्रीय : Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी भाजप कार्यकर्त्यांवर केली पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video:दिवसभर प्रचार करून आले, घरावर भाजपाचा झेंडा पाहिला; सपा उमेदवार चक्कर येऊन पडला

राष्ट्रीय : जगातील अस्थिर वातावरणात आज भारतानं शक्तीशाली होणं गरजेचं; युक्रेन वादावर PM मोदी बोलले!