शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Election 2022: अखिलेश यादवांना 'ए पोलीस' महागात पडले; कार्यकर्ते एवढे बेभान झाले की सभा सोडून जावे लागले

राष्ट्रीय : बापरे! निवडणूक नियंत्रण कक्षात माकडांचा धुडगूस; 34 CCTV कॅमेऱ्यांची केली तोडफोड

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022: महाराष्ट्रातून यूपीत असंख्य कॉल्स; ‘मोदी की हवा अभी भी है क्या?’ 

फिल्मी : UP Election 2022: “...कारण योगी आदित्यनाथ जिंकले, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दर्शवला पाठिंबा

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022: लवकरच हवेत उडणारी बस येणार, गडकरीचं भरसभेत जनतेला आश्वासन

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: 'दंगल-हाणामारी करा, पण उमेदवाराला विजयी करा', माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022: रूढी जपणाऱ्या भाजपला आता चक्क परंपराच मोडीत काढायचीय

संपादकीय : Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशातील रणांगणात भाजपाचं ८०:२० चं सूत्र आणि नरेंद्र मोदींचा ‘प्लॅन’ 

राष्ट्रीय : UP Election 2022: 'ए पोलीस, ए पोलिसवाल्यांनो, तुमच्यापेक्षा...!' भर सभेमध्ये अखिलेश यादवांनी अपशब्द वापरले

राष्ट्रीय : Narendra Modi: तिजोरी रिकामी करू, पण घरोघरी कोरोनाची लस पोहोचवू, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल