लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: “यूपीचा खरा विकासक भाजपच, अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट”; जेपी नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | up election 2022 bjp jp nadda criticized akhilesh yadav and opposition over development issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“यूपीचा खरा विकासक भाजपच, अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट”; जेपी नड्डांचा हल्लाबोल

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये जो विकास दिसत आहे, तो भाजपनेच केला आहे, असा दावा जेपी नड्डा यांनी केला आहे. ...

"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hindus who don’t vote for me have Muslim blood, says BJP MLA Raghvendra Pratap Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

BJP MLA Raghvendra Pratap Singh : भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ...

उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या लखीमपूरमध्ये कुणाला मिळणार कौल? - Marathi News | Uttar Pradesh Who will win in Lakhimpur where farmers are being killed under cars election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या लखीमपूरमध्ये कुणाला मिळणार कौल?

मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्याने संताप; विकासकामे, जातीची गणितेही प्रभावी ठरणार ...

Uttar Pradesh Election 2022 : केंद्राची विकासकामे योगींना ठरणार फायद्याची - Marathi News | Uttar Pradesh Election 2022 Centres development work will be beneficial for yogi adityanath election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश : केंद्राची विकासकामे योगींना ठरणार फायद्याची

घरांसाठी अडीच लाखांचे अनुदान : प्रधानमंत्री आवास योजना गरिबांना ठरली लाभदायक ...

Uttar Pradesh Election 2022 : हरदोईत षटकार मारणारा पक्ष बसतो सत्तेच्या गादीवर - Marathi News | Uttar Pradesh Election 2022 In Hardoi the party who performs well will come into the power akhilesh yadav yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश : हरदोईत षटकार मारणारा पक्ष बसतो सत्तेच्या गादीवर

Uttar Pradesh Election 2022 : राजभर यांच्यामुळे समाजवादीही तुल्यबळ ...

...म्हणून भाजप मुस्लिमांनी तिकीट देत नाही; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | why bjp doesnt give ticket to muslim bjp leader amit shah explains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजप मुस्लिमांनी तिकीट देत नाही; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडूनही एकाही मतदारसंघात मुस्लिम नेत्याला उमेदवारी नाही ...

भाजपचा प्रचारात चकवा; वरून ऐंशी-वीस, आतून कालोनी, बिजली - Marathi News | Chakwa in BJP's campaign; Eighty-twenty from above, colony from inside, electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा प्रचारात चकवा; वरून ऐंशी-वीस, आतून कालोनी, बिजली

पंतप्रधान आवास योजनेतील घरे व वीज गेम चेंजर ठरणार का? ...

UP Assembly Election 2022: ‘उत्तर प्रदेशात भाजपाचेच सरकार बनणार, ३००+ जागा जिंकणार’, अमित शाहांचा दावा  - Marathi News | UP Assembly Election 2022: BJP to form government in Uttar Pradesh, win 300+ seats, claims Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात अटीतटीची लढाई, भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला 

Uttar Pradesh Assembly Election 2022: अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशची सत्ता राखणे BJPला जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...