लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Assembly Election 2022 : बटण दाबलं 'सायकल'चं, पावती निघाली 'कमळा'ची...; फक्त 5 तासांत 'सपा'ने केल्या 150 तक्रारी - Marathi News | UP Assembly Election 2022 after voting started sp has made more than 150 complaint tweets in just 5 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बटण दाबलं 'सायकल'चं, पावती निघाली 'कमळा'ची...; फक्त 5 तासांत 'सपा'ने केल्या 150 तक्रारी

UP Assembly Election 2022 And Samajwadi Party : मतदान सुरू झाल्यापासून पाच तासांत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे 150 तक्रारी ट्विट करण्यात आल्या. ...

पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब - Marathi News | Varun Gandhi is four arms away from the battle of Pilibhit uttar pradesh election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

चारही मतदारसंघांतील राजकीय लढाई तीव्र  ...

पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान - Marathi News | Punjab polled 68 per cent and Uttar Pradesh polled 60 per cent in the third phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये ६८ टक्के,  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान

अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद ...

Narendra Modi: भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले नरेंद्र मोदी, जाणून घ्या यामागचे कारण - Marathi News | UP assembly election | Narendra Modi | Narendra Modi touches foot of activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले नरेंद्र मोदी, जाणून घ्या यामागचे कारण

यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली असून ते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ...

UP Election 2022: 'तुष्टीकरणासाठी त्यांनी सणांवर बंदी घातली, आता 10 मार्चला उत्तर मिळेल'; मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | UP Election 2022: 'They banned festivals for appeasement, now answer will be given on March 10'; Modi's criticism on opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुष्टीकरणासाठी त्यांनी सणांवर बंदी घातली, आता 10 मार्चला उत्तर मिळेल'

UP Election 2022: चौथ्या टप्प्यापूर्वी हरदोई येथे जनतेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'तुमचा हा उत्साह आपल्या सर्वांसाठी मोठा आशीर्वाद आहे. येत्या 10 मार्चला यांना उत्तर द्यायचे आहे.' ...

UP Election 2022 : ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष  - Marathi News | analytics on uttar pradesh 2022 election prediction congress bsp sp maharashtra pattern mahavikas aghadi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय. ...

UP Assembly Election 2022 : "भाजपाचं सरकार आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर आणि विद्यार्थिनींना स्कूटी" - Marathi News | UP Assembly Election 2022 if bjp government came lpg cylinders free on holi and deepawali said rajnath singh up election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचं सरकार आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर आणि विद्यार्थिनींना स्कूटी"

UP Assembly Election 2022 And Rajnath Singh : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय विद्यार्थिनींना स्कुटी देणार असल्याचीही घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. ...

UP Election 2022 : यादव मतांवर सध्या अखिलेश यांची सायकल सुसाट, पण... - Marathi News | special article on UP Election 2022 how election campaign has changed now akhilesh yadav yogi adityanath bjp sp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यादव मतांवर सध्या अखिलेश यांची सायकल सुसाट, पण...

प्रचाराला पुन्हा यूपी-स्टाईल वळण ...