लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Uttar Pradesh Election 2022: ‘सायकल’ नाही तर ‘हत्ती’ची सवारी; शेवटच्या क्षणी बदलली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Riding an elephant, not a bicycle; Changed candidacy at the last minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सायकल’ नाही तर ‘हत्ती’ची सवारी; शेवटच्या क्षणी बदलली उमेदवारी

उमेदवारांच्या अंतिम यादीत नाव जाहीर झाल्यानंतर मोठ्या उत्साहात अनेकजण मिरवणुकीनं अर्ज भरायला निघाले, मात्र शेवटच्या क्षणी सपानं तिकीट दुसऱ्यालाच देऊन टाकलं ...

"माझी पत्नी सुंदर, मी कांड करतो", सपा आमदाराचे बेताल वक्तव्य - Marathi News | "My wife is beautiful, I do scandal", SP MLA's absurd statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी पत्नी सुंदर, मी कांड करतो", सपा आमदाराचे बेताल वक्तव्य

Amitabh Bajpai : आता कानपूरमधील आर्यनगरमधील समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

UP Election 2022: अखिलेश यादवांना 'ए पोलीस' महागात पडले; कार्यकर्ते एवढे बेभान झाले की सभा सोडून जावे लागले - Marathi News | UP Election 2022: 'A Police' cost Akhilesh Yadav in Mainpuri; Crowd uncontrolled leave rally and went away from Helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांना 'ए पोलीस' महागात पडले; कार्यकर्ते एवढे बेभान झाले की...हेलिकॉप्टर गाठले

Uttar Pradesh Election 2022: मैनपूरीमध्ये अखिलेश यादव यांची सभा होती. या सभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

बापरे! निवडणूक नियंत्रण कक्षात माकडांचा धुडगूस; 34 CCTV कॅमेऱ्यांची केली तोडफोड - Marathi News | pilibhit troop of monkeys damaged 34 cctv cameras installed in and around election control room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! निवडणूक नियंत्रण कक्षात माकडांचा धुडगूस; 34 CCTV कॅमेऱ्यांची केली तोडफोड

Monkeys damaged 34 CCTV cameras : निवडणूक नियंत्रण कक्षाच्या आसपास सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. ...

Uttar Pradesh Election 2022: महाराष्ट्रातून यूपीत असंख्य कॉल्स; ‘मोदी की हवा अभी भी है क्या?’  - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Numerous calls from Maharashtra to UP, for know about modi wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातून यूपीत असंख्य कॉल्स; ‘मोदी की हवा अभी भी है क्या?’ 

झाशीपासून गोरखपूरपर्यंतच्या भागाने गेल्यावेळी भाजपला भरभरून मते दिलेली. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची फौजच आता मैदानात उतरलीय. ...

UP Election 2022: “...कारण योगी आदित्यनाथ जिंकले, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दर्शवला पाठिंबा - Marathi News | bollywood queen kangana ranaut give support to cm yogi adityanath up election 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“...कारण योगी आदित्यनाथ जिंकले, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दर्शवला पाठिंबा

UP Election 2022: तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते, असे आवाहन कंगना रणौतने केले आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022: लवकरच हवेत उडणारी बस येणार, गडकरीचं भरसभेत जनतेला आश्वासन - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: Nitin Gadkari's assurance to the people of UP that a flying bus will come soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच हवेत उडणारी बस येणार, गडकरीचं भरसभेत जनतेला आश्वासन

उत्तर प्रदेशातील जनतेला संबोधित करताना गडकरींनी मोठी घोषणाच केली. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, हवाई बसचा डीपीआर तयार आहे, असे गडकरींनी म्हटले ...

Uttar Pradesh Assembly Election: 'दंगल-हाणामारी करा, पण उमेदवाराला विजयी करा', माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election | UP Election 2022 | ex MLA Ramsevak Patel's controversial statement, says do riot and win your candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दंगल-हाणामारी करा, पण उमेदवाराला विजयी करा', माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Uttar Pradesh Assembly Election: या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. ...