लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022 : मत न देणाऱ्यांसाठी योगींनी मागवले बुल्डोजर, JCB; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 bad words of bjp mla said yogi has ordered thousands of bulldozers for those who do not vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत न देणाऱ्यांसाठी योगींनी मागवले बुल्डोजर, JCB; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

राजासिंह यांनी त्यांच्या व्हिडिओ मैसेजची सुरुवात 'भारत माता की जय' आणि 'जय सियाराम' अशा घोषणांनी केली. ते म्हणाले, "काही भागांत सर्वाधिक मतदान झाले आहे. मला वाटते की, ज्यांना योगीजी पसंत नाहीत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. ...

'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप - Marathi News | up assembly elections 2022 omprakash rajbhar faces opposition during nomination of son in varanasi writes to election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप

up assembly elections 2022 : योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.  ...

UP Assembly Election 2022: बुरख्यामध्ये बोगस मतदान करताना पकडल्या गेल्या दोन महिला, समोर आली धक्कादायक माहिती  - Marathi News | UP Assembly Election 2022: The last two women caught bogus voting in burqa, shocking information came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुरख्यामध्ये बोगस मतदान करताना पकडल्या गेल्या दोन महिला, समोर आली धक्कादायक माहिती 

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी रामपूरमध्ये बोगस मतदान करताना दोन महिलांना पकडण्यात आले. ...

Uttar Pradesh Election 2022: हिंदुत्वाचा मुद्दा चालेना; काँग्रेसचा गड भेदण्यासाठी भाजपची यंदा पुन्हा फिल्डिंग - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: The issue of Hindutva did not work; BJP fielding again this year to penetrate Congress stronghold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्वाचा मुद्दा चालेना; काँग्रेसचा गड भेदण्यासाठी भाजपची यंदा पुन्हा फिल्डिंग

भर रोजगारावर, महाराष्ट्रातील नेते तळ ठोकून ...

UP Election 2022: 'सायकलचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत दिल्याची स्लिप', 'सपा'ची ECकडे तक्रार, व्हिडिओही ट्विट केला! - Marathi News | Up election samajwadi party fake voting allegation complaint election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सायकलचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत दिल्याची स्लिप', 'सपा'ची ECकडे तक्रार, व्हिडिओही ट्विट केला!

उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. यात समाजवादी पक्षानं मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप केला आहे. ...

UP Assembly Election: 'देश शरियतने नाही तर संविधानाने चालेल', योगींचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | UP Assembly Election: 'The country will be governed not by Sharia law but by constitution', says Yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देश शरियतने नाही तर संविधानाने चालेल', योगींचे विरोधकांवर टीकास्त्र

UP Election: "भारतीय राज्यघटनेनुसार व्यवस्था चालली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. वैयक्तिक श्रद्धा, मूलभूत अधिकार, आमच्या वैयक्तिक आवडी-निवडी देशावर किंवा संस्थांवर लादू शकत नाही.'' ...

Assembly Election 2022: उत्तराखंड,गाेव्यात काैल कुणाला?; उत्तर प्रदेशातही दुसऱ्या टप्प्याची तयारी पूर्ण - Marathi News | Assembly Election 2022: Voting in Uttarakhand, Goa and Uttar Pradesh Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड,गाेव्यात काैल कुणाला?; उत्तर प्रदेशातही दुसऱ्या टप्प्याची तयारी पूर्ण

पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. याआधी मतदानासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. ...

काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे; CM योगींचा हल्लाबोल - Marathi News | UP assembly election 2022 Yogi Adityanath targets Rahul Gandhi and Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे; CM योगींचा हल्लाबोल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे. यापूर्वी उत्तर प्रदेशात अराजकता शिगेला पोहोचली होती. गेल्या ५ वर्षात एकही दंगल झाली नाही, आता कर्फ्यू लागत नाही. ...