Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Politics: शेतकरी आंदोलन, युपीतील राजकारण्यांनी चालविलेली गुंडगिरी आदींमुळे पुन्हा राज्य हाती येईल असे त्यांना वाटत होते. यामुळे अखिलेश यादव यांनी आमदारकी लढविली. जिंकलेही, परंतू आता ते मोठ्या पेचात सापडले आहेत. ...
ममता म्हणाल्या, हा लोकप्रिय जनादेश नाही, हा यंत्रणांचा जनादेश आहे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमाने त्यांनी काही राज्ये जिंकली आहेत. ते आता आनंदात विचार करत असतील, की... ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी या निवडणुकीचे वर्णन 80:20 असे केले होते. यानंतर, भाजपला हटविण्यासाठी मुस्लीम मतदार सपाकडे आकर्षित होताना दिसून आले. अशा परिस्थितीत, या निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवार विजयी झाले? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक ...
Pallavi Patel : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला. ...