लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Assembly Election 2022: गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार - Marathi News | Assembly Election 2022: Who has the of power in Goa ?; Todays second phase of Voting in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार

उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ...

Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय..गुंडांची नशा उतरतेय! - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Potato liquor is coloring .. Goons are getting intoxicated! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttar Pradesh Election 2022: बटाट्याची दारू रंगतेय..गुंडांची नशा उतरतेय!

फिरोजाबाद, कन्नोज, मैनपुरीपासून कानपूरच्या बिल्लोर-क्षेत्रापर्यंत रस्त्यावरून जाताना जिकडेतिकडे बटाट्याचीच शेती दिसते. ...

"मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो..."; प्रियंका गांधींचं भाजपाला जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi reacted on Yogi Adityanath charges of rift with Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो..."; प्रियंका गांधींचं भाजपाला जोरदार प्रत्युत्तर

Congress Priyanka Gandhi And Yogi Adityanath : भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाने केलेल्या गंभीर आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे विधान केलं आहे. ...

बरेलीची बर्फी कोणाचे तोंड करणार गोड? ‘झुमका गिरा रे’ गाण्यामुळे देशात प्रसिद्ध - Marathi News | Election in Bareilly Assembly constituency in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बरेलीची बर्फी कोणाचे तोंड करणार गोड? ‘झुमका गिरा रे’ गाण्यामुळे देशात प्रसिद्ध

बरेली प्रदेशच्या साधारण मध्यावर असलेला हा जिल्हा. राज्याची राजधानी असलेला लखनौ आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली यांच्याबरोबर मध्यावर हे शहर वसले आहे.  ...

Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | man arrested for selling gun to assailant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत

Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी गोळीबाराचे फोटो ट्विट करुन घटनेची माहिती दिली होती. ...

‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा - Marathi News | The subject of law and order is becoming important in the Uttar Pradesh Assembly Election election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जिसके सिक्के में आवाज, उसी का चलेगा’; कुठे मतदारांचे मौन तर कुठे ‘लस्सी पे चर्चा’, 'हा' मुद्दा ठरतोय महत्त्वाचा

नोयडा आणि गाझियाबाद जिल्ह्यांतील मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सत्येंद्र सिंग म्हणाले, ‘बाबूजी यू पी मे का बा सुने हो, नही तो सुन लो. सब समज आ जायेगा.’ नोयडा, गाझियाबादला दोन ते तीन तास घालवले. ...

Uttar Pradesh Election 2022: पितळी मुरादाबादचा चषक कुणाकडे?; सपाचे वर्चस्व असलेल्या मुरादाबादमध्ये भाजपचे आव्हान - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Who owns the Brass Moradabad Cup ?; BJP's challenge in SP-dominated Moradabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाचे वर्चस्व असलेल्या मुरादाबादमध्ये भाजपचे आव्हान; कोण बाजी मारणार?

मुरादाबाद जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ मतदारसंघांत समाजवादी पार्टीचे आमदार आहेत ...

Uttar Pradesh Election: भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न - Marathi News | Uttar Pradesh Election: factionalism within BJP; Attempts to defeat the party's opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न

भाजपशी लढताहेत पक्षातीलच गट, भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. ...