शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात शुभावती शुक्ला निवडणुकीच्या मैदानात, सपा उमेदवारांची नवीन यादी जाहीर!

राष्ट्रीय : Aparna Yadav पासून Aditi Singh पर्यंत..., उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 'या' महिला नेत्या चर्चेत

भक्ती : Yogi Adityanath Kundali: योगी आदित्यनाथांची रास काय, केतुची महादशा पुन्हा मुख्यमंत्री बनू देईल? पाहा, काय सांगते कुंडली

राष्ट्रीय : ‘अलीगढ के ताले की’ चावी कुणाकडे? भाजपने दोन विद्यमान आमदारांचा पत्ता केला कट, सपा-रालोदने कसली कंबर

अन्य क्रीडा : उत्तर प्रदेशात बसपाच्या ‘पुष्पा’ची चर्चा; ...आज तीच पुष्पा ‘फायर’ बनून भाजप विरोधात मैदानात

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election: अखिलेश यादव यांच्यासमोर सपा नेत्याने जिल्हाध्यक्षावर उगारला हात

राष्ट्रीय : 'कलाम झालात तर डोक्यावर घेऊ, कसाब झालात तर....'; भाजप खासदाराचे वक्तव्य

राष्ट्रीय : UP Assembly Election: योगींकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल, यूपीच्या इतर चार मुख्यमंत्र्यांकडे कोणती शस्त्रे आहेत?

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश निवडणूक; शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरणारा पक्षच जिंकणार

राष्ट्रीय : 'निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही, आंदोलनच ठरविणार निवडणुकीची दिशा'